VIDEO : न्यूझीलंडमधली कुप्रसिद्ध मांजर..! चोरते महिलांची अंतर्वस्त्रं, पोलीस म्हणतात…

न्यूझीलंड(New Zealand)मधली एक मांजर... ही केवळ एक मांजर (Cat)नाही, तर महिलांची अंतर्वस्त्र (Womens Undergarments)चोरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेली एक मांजर आहे.

VIDEO : न्यूझीलंडमधली कुप्रसिद्ध मांजर..! चोरते महिलांची अंतर्वस्त्रं, पोलीस म्हणतात...
कीथ, महिलांची अंतर्वस्त्रं चोरणारी मांजर
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 12:28 PM

न्यूझीलंड(New Zealand)मधली एक मांजर… ही केवळ एक मांजर (Cat)नाही, तर महिलांची अंतर्वस्त्र (Womens Undergarments)चोरण्यासाठी कुप्रसिद्ध असलेली एक मांजर आहे. आता या मांजरीचं नवंच प्रकरण समोर आलंय. काय ते वाचा…

सर्वात आधी या मांजरीहद्दल जाणून घेऊ. कीथ नावाची ही पाच वर्षांची मांजर न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्चमध्ये राहते. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या वस्तू चोरण्याचं व्यसन तिला जडलंय. ही सवय गेल्या तीन वर्षांपासून कायम आहे.

आतापर्यंत ती अंडरगारमेंट्स चोरायची, पण यावेळी तिने चार पावले पुढे जाऊन बोंग, झिपलॉक बॅगा चोरल्या आहेत. बॅगेत संशयास्पद पांढरी पावडर होती. मांजरीचे मालक गिनी आणि डेव्हिड रम्बोल्ड यांनी सांगितलं, की मागच्या वेळी ख्राइस्टचर्चमधल्या हिथकोट नदीतून पॅण्टी, ब्रा, शूजसह अनेक गोष्टी चोरीला गेल्या होत्या.

एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की यावेळी मांजरीनं जी वस्तू चोरली, त्यामुळे तणाव वाढला. तिनं जे चोरून आणलं, त्यातून लोक गांजा (Ganja) घेतात. हसत हा अधिकारी म्हणाला, की त्या मांजरीनं हे कुठून आणलं, याविषयी तिची चौकशी करू. मात्र, पांढऱ्या पावडरबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

जोडप्याचे कपडे चोरले मांजरीचा मालक डेव्हिड रम्बोल्ड हसले आणि म्हणाले, की तिनं हिरे आणि पैसे चोरले तर चांगलं होईल, परंतु आतापर्यंत असं झालं नाही. अलीकडेच तिनं एका जोडप्याचे कपडे चोरले, त्यानंतर ते फक्त शॉर्ट्समध्ये राहिले.

महाराष्ट्रासह देशातून गाढवं गेली कुठे? चिनी लोकांना आवडी गाढवं, मोठ्या प्रमाणात तस्करीचा संशय, कशासाठी वापर करतायत?

Dinosaur | चीनमध्ये आढळले डायनासॉरचे भ्रूण’, 7 कोटी वर्षांपूर्वीच्या अंड्यात दडली आहेत अनेक रहस्य!

‘Chopsticks अशा वापरायच्या, डार्लिंग!’ Video पाहून लोक म्हणाले, ‘प्रेम असावं तर असं!’

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.