Video | ताडोबाच्या जंगलात वाघीण-नर अस्वल आमनेसामने, झुंज कॅमेऱ्यात कैद

ताडोबा जंगलात दोन वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये झुंज लागल्याचे पाहायला मिळाले. जंगलात वाघीण आणि नर अस्वल एकमेकांना थेट भिडले. समोरासमोर आल्यानंतर या दोन्ही वन्यजिवांनी लढाईचा पवित्रा घेतला होता.

Video | ताडोबाच्या जंगलात वाघीण-नर अस्वल आमनेसामने, झुंज कॅमेऱ्यात कैद
BEAR AND TIGER VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 4:49 PM

चंद्रपूर : जंगली प्राण्यांची लढाई त्यांच्यातील युद्ध नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ तर आवाडीने पाहिले जातात. सध्या अशीच एक वाघीण आणि नर अस्वलाची लढाई चर्चेचा विषय ठरली आहे. दोघांमधील युद्धाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ताडोबा जंगलातील आहे.

नर अस्वल आणि वाघीण आमनेसामने

ताडोबा जंगलात दोन वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये झुंज लागल्याचे पाहायला मिळाले. जंगलात वाघीण आणि नर अस्वल एकमेकांना थेट भिडले. समोरासमोर आल्यानंतर या दोन्ही वन्यजिवांनी लढाईचा पवित्रा घेतला होता. हा सर्व प्रकार पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. नर अस्वल आणि वाघीण एकमेकांसमोर आल्यामुळे पर्यटकदेखील काही काळासाठी थबकले होते.

पाहा व्हिडीओ :

वाघीणीने अस्वलाचा रस्ता अडवला 

नर अस्वलाने जंगलाच्या राणीला न जुमानता हल्ला करण्याची तयारी केली होती. तर वाघीणीने नर अस्वलाचा रस्ता अडवून त्याला आव्हान दिले होते. हा सर्व प्रकार वन्यजीवप्रेमी रणवीरसिंग गौतम यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात केला कैद आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे

इतर बातम्या :

फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात, आनंद आहे!

Video: लग्नाच्या स्टेजवरच नवरा-नवरी भिडले, वरमाला घालताना झटापट, नेटकरी हसून लोटपोट

Video: असे देसी जुगाड, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, भारतात जुगाट टेक्नॉलॉजीची कमी नाही

(chandrapur tadoba jungle tigress and bear fight caught on camera video went viral in social media)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.