Video : खतरनाक! रानडुक्करांकडून चित्त्याची चिरफाड, पाहा अंगावर काटा आणणारा शिकारीचा व्हीडिओ…

मुंबई : चित्त्याने (Cheetah) केलेल्या शिकारी आपण बरेच व्हीडिओ पाहतो. पण चित्त्याची शिकार होताना तुम्ही पाहिलीय का? हे कदाचित खरं वाटणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. यात चित्त्याची शिकार होताना दिसतेय. ही शिकार करत आहेत, रानडुक्कर. रानडुक्करांनी (wild boars) चित्त्याच्या केलेल्या शिकारीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तीन […]

Video : खतरनाक! रानडुक्करांकडून चित्त्याची चिरफाड, पाहा अंगावर काटा आणणारा शिकारीचा व्हीडिओ...
व्हायरल व्हीडिओ
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 9:05 AM

मुंबई : चित्त्याने (Cheetah) केलेल्या शिकारी आपण बरेच व्हीडिओ पाहतो. पण चित्त्याची शिकार होताना तुम्ही पाहिलीय का? हे कदाचित खरं वाटणार नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. यात चित्त्याची शिकार होताना दिसतेय. ही शिकार करत आहेत, रानडुक्कर. रानडुक्करांनी (wild boars) चित्त्याच्या केलेल्या शिकारीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तीन रानडुक्करांनी चित्त्याची अक्षरश: चिरफाड केल्याचं दिसत आहे. ही घटना तामिळनाडूमधल्या पलानी ते कोडाईकनाल रोडवर घडली असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हीडीओमधला बिबट्या एखाद्या अपघातात मरण पावला असेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात चित्त्याची शिकार होताना दिसतेय. ही शिकार करत आहेत, रानडुक्कर. रानडुक्कराने चित्त्याच्या केलेल्या शिकारीचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात तीन रानडुक्करांनी चित्त्याची अक्षरश: चिरफाड केल्याचं दिसत आहे. ही घटना तामिळनाडूमधल्या पलानी ते कोडाईकनाल रोडवर घडली असल्याचं सांगण्यात येतंय. या व्हीडीओमधला बिबट्या एखाद्या अपघातात मरण पावला असेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

हा व्हीडिओ WildLense_India या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हीडीओला 22 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हीडिओ पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. किती खतरनाक व्हीडिओ आहे, असं एकाने म्हटलंय. तर दुसऱ्याने व्हीडिओ पाहून अंगावर काटा आला असं म्हटलंय.

याच ट्विटर अकाऊंटवरून बिबट्याचा आणखी एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात बिबट्या आक्रमक दिसतोय.याला किती “सुंदर कॅटवॉक….. खडकावर चालणारा बिबट्या”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हीडिओही बऱ्याचदा पाहिला गेला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.