Video | खाली पाणी, वर निमुळता पूल, मुलांची थरारक सायकलिंग सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय मजेदार,थरारक आणि आनंद देणारा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Video | खाली पाणी, वर निमुळता पूल, मुलांची थरारक सायकलिंग सोशल मीडियावर व्हायरल
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 5:37 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. येथे अधी प्राण्यांच्या करामती चर्चेचा विषय ठरतात. तर कधी लहान मुलांनी केलेली मस्ती समाजमाध्यमांवर व्हायरल होते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय मजेदार,थरारक आणि आनंद देणारा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (children playing cycle on wooden pool video went viral on social media)

निमुळत्या लाकडी पुलावर सायकलचा खेळ

या व्हिडीओमध्ये काही मुले एका निमुळत्या लाकडी पुलावरून सायकलचा खेळ खेळत आहेत. भरधाव वेगात सायकल खेळत मुलं ओढ्याच्या एका बाजूवरुन दुसऱ्या बाजूला जात आहेत. त्यांचा हाच खेळ लोकांना आवडला आहे. लहान मुलांचा हा खेळ पाहून अनेकांना त्यांच्या लहानपणाची आठवण झाली आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये काही लहान मुलं सायकल खेळत आहेत. ही एक स्पर्धा असल्यासारखं वाटतं आहे. या स्पर्धेत मुलं एका निमुळत्या लाकडी पुलावर सायकल खेळत एका बाजूवरुन दुसऱ्या बाजूला जात आहेत. निमुळत्या पुलावर सायकलचा तोल न जाऊ देता अतिशय सावधपणे दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी ही लहान मुलं कसरत करत आहेत. त्यांची हीच कसरत अनेकांना मजेदार वाटत आहेत.

खेळ पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

यावेळी सायकळ खेळताना काही मुलांचा तोल जाऊन ती मध्येच खाली पाण्यातही पडत आहेत. तर काही मुलं एकाग्र होऊन सायकलवर बसून यशस्वी पद्धतीने दुसऱ्या बाजूला जात आहेत. मुलांची हीच कसरत आवडल्यामुळे लोकांनी हा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूला गर्दी केली आहे.

पाहा व्हिडीओ :

इस तरह का विचित्र और आत्मविश्वास

इस तरह का विचित्र और आत्मविश्वास से भरा खेल एक गांव में ही सम्भव है।

Posted by The Logically on Sunday, July 11, 2021

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, हा खेळ काही प्रमाणात हानीकारही असल्यामुळे नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून आनंद व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला The Logically या फेसबूक पेजवर अपलोड करण्यात आले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एकूण 40 लाख लोकांनी पाहिले आहे.

इतर बातम्या :

Vdieo | उंच उड्या मारत हवेत डान्स, आजोबांच्या थिरकण्याने कार्यक्रमात रंगत, व्हिडीओ पाहाच

Video | दोन लहान मुलांची जुंपली, लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण, बघ्यांची गर्दी, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | ओह तेरी! बघता बघता तरुणाने ब्रिजवरून थेट उडीच मारली, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…

(children playing cycle on wooden pool video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.