डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड…

टॅनचा असा विश्वास आहे की त्याची 70 टक्के शरीरयष्टी डाएट वर आधारित आहे.

डोले शोले भाई एक नंबर! म्हणतो सगळं Diet मुळेच, लावलं सगळ्यांना वेड...
Chuando TanImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 3:24 PM

55 वर्षीय सिंगापूर मॉडेल आणि फोटोग्राफर सुआंदो टॅन याने आपल्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुआंदो टॅन यांचा जन्म 1967 साली झाला. तो आता 55 वर्षांचा आहे. सुआंदो टॅन ची बॉडी बघून तुम्हाला त्याचं वय इतकं जास्त आहे हे कधीच पटणार नाही. तो 55 वर्षांऐवजी 20 वर्षांचा असल्यासारखं वाटतं.

सुआंदो टॅन यांनी 1980 च्या दशकात मॉडेल म्हणून काम केले, 90 च्या दशकात ते पॉप गायकही होते. आपल्या गायन कारकीर्दीनंतर सुआंदो टॅन यांनी फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला.

2017 मध्ये एका चिनी वृत्तसंस्थेने सुआंदोवर व्हायरल स्टोरी दाखवली तेव्हा त्याने प्रथम माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. सुआंदो टॅनने 2019 मध्ये “प्रेशियस इज द नाईट” या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

सुआंदो टॅन चे सध्या इंस्टाग्रामवर 1.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि आतापर्यंत त्याने 600 हून अधिक पोस्ट केल्या आहेत.

टॅनचा असा विश्वास आहे की त्याची 70 टक्के शरीरयष्टी डाएट वर आधारित आहे, तर फक्त 30 टक्के व्यायामावर आधारित आहे.

तो नाश्त्याला फक्त 2 अंड्याचे पिवळे बल्क, 6 उकडलेली अंडी खातो. तो एक ग्लास दूध पितो आणि कधीकधी आपल्या नाश्त्यात तो जांभूळ आणि एवोकॅडो खातो.

दिवसाच्या सुरुवातीला नाश्त्या चांगला करणं ही एक चांगली सुरुवात असते. अंड्यांव्यतिरिक्त तो दिवसा भातासोबत चिकन, ग्रिल्ड भाज्या आणि फिश सूप खातो.

टॅन म्हणतो की आईस्क्रीम हा त्याचा कमकुवतपणा आहे आणि म्हणूनच तो कधीकधी ते खातो. तो कॉफी आणि चहाही टाळतो पण भरपूर पाणी पितो.

सुआंदो टॅन धूम्रपान करत नाही आणि अल्कोहोलला स्पर्शही करत नाही. इतकंच नाही तर रात्रीच्या जेवणात ताज्या हिरव्या भाज्यांपासून बनवलेली कोशिंबीर खातो. ग्रीन सॅलड फूड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे असं तो सांगतो.

बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.