बघता बघता मातीच्या गोळ्यांचं रूपांतर एका सुंदर कलाकृतीत झालं! व्हिडीओ व्हायरल

इंस्टाग्रामवर तर थोडावेळ तुम्ही स्क्रोल करत बसलात तर तुम्हाला एक तरी पेंटिंग दिसतंच दिसतं. पेंटिंग ही फार लोकप्रिय गोष्ट आहे. पेंटिंगचे वेगवेगळे प्रकार असतात.

बघता बघता मातीच्या गोळ्यांचं रूपांतर एका सुंदर कलाकृतीत झालं! व्हिडीओ व्हायरल
Ganpati PaintingImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 3:47 PM

पूर्वी लोकांना कलेचे प्रकार तेव्हाच पाहायला मिळायचे जेव्हा ते प्रत्यक्षात बघण्यात यायचे. आता काळ बदललाय, आता लोकांना या गोष्टी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर दिसतात. कला, त्याचे वेगवेगळे प्रकार हे युट्यूबवर, इंस्टाग्रामवर दिसून येतात. इंस्टाग्रामवर तर थोडावेळ तुम्ही स्क्रोल करत बसलात तर तुम्हाला एक तरी पेंटिंग दिसतंच दिसतं. पेंटिंग ही फार लोकप्रिय गोष्ट आहे. पेंटिंगचे वेगवेगळे प्रकार असतात. वॉटर कलर पेंटिंग हे आपल्याला माहित असणारं फारच बेसिक पेंटिंग. खूप प्रकार आहेत जे आपल्याला अजून माहीतच नाही. एक प्रकार आज आम्ही तुम्हाला इथे दाखवतो.

व्हिडिओ

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झालाय. यात मातीच्या साहाय्याने एक सुंदर असा गणपती बनविण्यात आलाय. पिंपळाच्या पानाचा ह्यात वापर करण्यात आलाय.

हा व्हायरल व्हिडिओ एका युझरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केलाय. ही व्यक्ती इतकं सुंदर पद्धतीने स्टेप्स नुसार लोकांना गणपती बनवायला शिकवतीये की कुठलीही व्यक्ती पटकन हे समजू शकते.

ही व्यक्ती मातीचा गणपती बनवतोय. प्रथम, हा तो चिकणमातीला एका मोठ्या गोलामध्ये आकार देतो. यानंतर वेगवेगळ्या आकाराची पिंपळाची पान ठेवतो. यानंतर त्या पानांवर रंग भरला जातो.

आता ही वेगवेगळी पाने तो एक-एक करून फळ्यावर चिकटवतो आणि मग एका गणेशाच्या मूर्तीचे रूप धारण होतं.

हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सला खूप आवडलाय. आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांनी याला लाईक केले आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावर सुद्धा तो शेअर केला जातोय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.