VIDEO : कोंबड्यासोबत पंगा घेणे मुलाला पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!

आपण सर्वांनी कोंबड्याबद्दलचे (Cock) अनेक गाणे ऐकली असतील त्यामधील एक फेमस गाणे म्हणजे कोंबडी उडाली...कोंबडा हा एकदम चपळ आणि रागीट प्राणी आहे. एकदा जर कोंबडा एखाद्या व्यक्तीच्या मागे लागला तर कोंबड्याच्या तावडीतून सुटतांना घाम गळल्याशिवाय राहणार नाही.

VIDEO : कोंबड्यासोबत पंगा घेणे मुलाला पडले महागात, पाहा खतरनाक व्हिडीओ!
कोंबड्याचा आणि मुलाचा व्हिडीओ व्हायरल Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:37 PM

मुंबई : आपण सर्वांनी कोंबड्याबद्दलचे (Cock) अनेक गाणे ऐकली असतील त्यामधील एक फेमस गाणे म्हणजे कोंबडी उडाली…कोंबडा हा एकदम चपळ आणि रागीट प्राणी आहे. एकदा जर कोंबडा एखाद्या व्यक्तीच्या मागे लागला तर कोंबड्याच्या तावडीतून सुटतांना घाम गळल्याशिवाय राहणार नाही. सध्या कोंबड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये (Video) एक कोंबडा आणि एक मुलगा दिसतो आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

कोंबड्याने मुलाला शिकवला चांगला धडा

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, एक मुलगा वेगाने धावत येताना दिसत आहे. त्याला पाहून पहिल्यांदा वाटते की, त्याचा मागे कुत्रेच लागले आहे. मात्र, पुढच्या क्षणी नेमके काय सुरू आहे हे समजते. तुम्ही बघू शकता की त्या मुलाच्या मागे एक कोंबडा लागला आहे. ज्यापासून तो भिती पोटी पळत सुसाट सुटला आहे. कोंबडा त्याच्या मागे इतक्या वेगाने धावतो की तो मुलगा रडत आहे. मुलाच्या जवळ गेल्यानंतर तो कोंबडा त्याला चोचीने मारतो आहे. हा व्हिडीओ मोबाईल सूट करण्यात आला आहे.

इथे पाहा कोंबड्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ

ट्विटरवर @LockerRoomLOL नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओ अपलोड झाल्यापासून 2 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडीओ कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘असं वाटतंय की हा कोंबडा आज त्याला सोडणार नाही.’ त्याचवेळी दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, आज या मुलाचे काही खरे दिसत नाहीये.

संबंधित बातम्या : 

VIDEO : बाईक रेसमधील हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, जिद्द कशाला म्हणतात, पाहा या व्हिडीओमधूनच!

Video : सूट-बूट घालून पाणीपुरी विकणाऱ्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.