भर लग्नात मुसळधार पाऊस, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल!

लग्नाचे व्हिडिओ इतर कोणत्याही व्हिडिओपेक्षा वेगाने व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हे पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन आपल्या लग्नात असं कोण करतं असा विचार करतायत.

भर लग्नात मुसळधार पाऊस, जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल!
Marriage in rainImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 06, 2023 | 4:17 PM

मुंबई: लग्नाचा हंगाम असो वा नसो, सोशल मीडिया आपल्याला इतरांचे लग्नाचे व्हिडिओ अपडेट देत असतो. याचं एक कारण म्हणजे लोक हे व्हिडिओ फक्त पाहतातच पण ते एकमेकांसोबत शेअरही करतात, म्हणूनच हे लग्नाचे व्हिडिओ इतर कोणत्याही व्हिडिओपेक्षा वेगाने व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. हे पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित होऊन आपल्या लग्नात असं कोण करतं असा विचार करतायत.

आजकाल हवामानाचा काहीच नेम नाही हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. ढग कधीही आकाशात येतात आणि पाऊस पडतो, क्षणात तो पाऊस जातो सुद्धा. अशा परिस्थितीमुळे अनेक लग्ने पुढे ढकलली जातात किंवा वधू-वरांना वाट पाहावी लागते. पण असे अनेक लोक आहेत जे परिस्थिती कशीही असली तरी आपल्या लग्नाचा मनमुराद आनंद घेतात. ते असे काहीतरी कोणत्याही अडथळ्याने नाराज होत नाहीत तर ते उलट त्यातही मजा घेतात. आता पाहा हा व्हिडिओ, पाऊस असूनही वधू-वर एकत्र स्टेजवर एन्जॉय करत आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहता लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं दिसतंय पण अचानक पाऊस सुरू होतो. सामान्य विचारसरणीचा माणूस असता तर थोड्यावेळाने कार्यक्रम पोस्टपोर्न झाला असता, पण सकारत्मक लोकं कुठेही सकारात्मकच! असंच काहीसं या जोडप्यासोबत घडलं आणि पावसातही त्यांनी आपली एन्ट्री भव्य केली. उपस्थित सर्वजण छत्री घेऊन उभे असताना वधू-वर स्वॅगने स्टेजवर प्रवेश करत होते.

anchor_jk नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही बातमी लिहिपर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर कोट्यवधी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि कमेंट करत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘ही खरोखरच आपत्तीतली संधी आहे…’ तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “असं वाटतंय की मोठ्या कष्टाने त्यांनी हे स्वीकारलं असावं… जेणेकरून कुटुंबाचा मूड बदलणार नाही.”

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.