मुंबईत धावत्या स्कूटरवर कपलचा रोमान्स, मुलगी उठून थेट बॉयफ्रेंडच्या… Video पाहूनच सटकेल

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून लोक भडकले आहेत. या व्हिडिओमध्ये एक जोडप धावत्या स्कूटरवर रोमान्स करताना दिसतय. ही घटना मुंबईतील आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात संताप येईल. कारण सुरक्षा नियमांच काय? हा प्रश्न मनात येतो.

मुंबईत धावत्या स्कूटरवर कपलचा रोमान्स, मुलगी उठून थेट बॉयफ्रेंडच्या... Video पाहूनच सटकेल
couple romancing on moving scooty in mumbai
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 9:52 AM

मुंबई : जगात असे बरेच लोक आहेत, जे कुठेही विचित्र हरकती सुरु करतात. सध्या मेट्रो आणि ट्रेनमध्ये आक्षेपार्ह कृती करणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. त्यांचं हे वर्तन पाहिल्यानंतर पारा चढतो. मेट्रो आणि ट्रेन्समध्ये गाण म्हणणं, डान्स करण सामान्य बाब बनली आहे. काही कपल्स रोमान्स करताना दिसतात. आता हा रोमान्स धावत्या बाईकवर सुद्धा चालू झालाय. सध्या अशाच एका कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून लोक संताप व्यक्त करतायत.

या व्हिडिओमध्ये एक जोडप धावत्या स्कूटरवर रोमान्स करताना दिसतय. व्हिडिओमध्ये दिसतय मुलगा स्कूटर चालवतोय आणि मुलगी त्याच्या मांडीवर बसली आहे. दोघांच्या अंगावर एक शाल गुंडाळलेली आहे. दोघांनी वाहतुकीचे नियम सुद्धा मोडले. दोघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेलं नाही. अशावेळी अपघात झाला, तर काय होईल? याचा विचार करा. कपलचा रस्त्यावरील हा रोमान्स एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पोलिसांनी या जोडप्यावर कारवाई करावी अशी नेटीझन्सची मागणी आहे. ही घटना मुंबईची आहे.

मुंबईतला हा कुठला व्हिडिओ आहे?

कपलचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर पर @bandrabuzz नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आलाय. वांद्रे रेक्लेमेशनचा हा व्हिडिओ असून मुंबई पोलिसांनी रस्ते सुरक्षा सुनिश्चित करावी असं कॅप्शनमध्ये लिहिल आहे.

‘त्यांना प्रवासाचा आनंद घेऊ द्या’

अवघ्या 10 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारोवेळा पाहण्यात आला आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. “त्यांना प्रवासाचा आनंद घेऊ द्या. फक्त नियमाऐवजी कायदा लागू करण्याचा विचार करा” असं एका युजरने लिहिलय. काही युजर्सनी मुंबई पोलिसांनी या कपल विरोधात कारवाई करावी अस म्हटलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.