Video : मित्र बनला चोरटा! कुत्रा आणि चिमुकलीचा दोस्तीतल्या कुस्तीचा व्हीडिओ व्हायरल…

एक चिमुकली आणि त्याच्या दोस्ताचा म्हणजेच एका कुत्र्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगी आणि तिचा हा मित्र फिरताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video : मित्र बनला चोरटा! कुत्रा आणि चिमुकलीचा दोस्तीतल्या कुस्तीचा व्हीडिओ व्हायरल...
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 1:03 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल होत असतात. यात प्राणी आणि चिमुकल्यांची दोस्ती तर सोशल मीडियावरचा चर्चेचा विषय असतो. सध्या असाच एक चिमुकली आणि त्याच्या दोस्ताचा म्हणजेच एका कुत्र्याचा व्हीडिओ (little girl and dog viral video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगी आणि तिचा हा मित्र फिरताना दिसत आहेत. ही चिमुकली पुढे अन् हा कुत्रा मागे असे हे चालताना दिसत आहेत. इतक्यात या चिमुकलीच्या हातातलं चॉकलेट खाली पडतं अन् ही चॉकलेट घेऊन हा कुत्रा पसार होतो. त्यानंतर ही चिमुकली रडायला लागते. त्यांचा हा दोस्तीतल्या कुस्तीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (viral video)  होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक चिमुकली आणि त्याच्या दोस्ताचा म्हणजेच एका कुत्र्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक लहान मुलगी आणि तिचा हा मित्र फिरताना दिसत आहेत. ही चिमुकली पुढे अन् हा कुत्रा मागे असे हे चालताना दिसत आहेत. इतक्यात या चिमुकलीच्या हातातलं चॉकलेट खाली पडतं अन् ही चॉकलेट घेऊन हा कुत्रा पसार होतो. त्यानंतर ही चिमुकली रडायला लागते. त्यांचा हा दोस्तीतल्या कुस्तीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Pubity (@pubity)

हा व्हीडिओ pubity या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला लाखो लोकांनी पाहितलंय तसंच चार लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत किटू क्यूट व्हीडिओ आहे असं म्हटलंय.

लहानगी मुलं आणि पाळीव प्राण्यांची मैत्री विशेष असते एक चिमुकला आणि त्याच्या दोस्ताचा म्हणजेच एका कुत्र्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ खूपच क्युट आणि भावनिक आहे, त्यामुळे हा व्हीडिओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यात या दोघांचं बॉन्डिंगही दिसून येतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये एक कुत्रा रस्त्यावर भिंतीला टेकून बसलेला दिसत आहे. त्याच्या समोर एक लहान मुलगा आहे. या मुलाने त्याचा हात या कुत्र्याच्या पुढे केला. पण त्यावर कुत्रा लगेच रिअॅक्ट झाला नाही. थोडा वेळ घेत पुढच्या क्षणी त्याने त्याच पंजा या चिमुकल्यापुढे केला. हा लहानगा खुश झाला त्याने तो पंजा हातात घेतला. अन् त्यावर किस केलं. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.