IIT मुंबईच्या विद्यार्थ्याला 2.2 कोटींची ऑफर, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 40 हून अधिक कंपन्या
IIT Bombay Campus Placement: IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना यंदा आतापर्यंत 258 प्री-प्लेसमेंट ऑफर्स (PPOs) प्राप्त झाल्या आहेत. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ओला आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनीही सहभाग घेतला होता. पहिल्याच दिवशी फिनटेक कंपनी Da Vinci Derivatives ने 2.2 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली आहे.
IIT Bombay Campus Placement: IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना यंदा अनेक कंपन्यांनी मागील प्लेसमेंट सीझनपेक्षा चांगले पॅकेज दिले आहेत. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ओला आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनीही सहभाग घेतला होता. या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स दिल्या. तर हा प्लेसमेंट सीझन 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी फिनटेक कंपनी Da Vinci Derivatives ने 2.2 कोटी रुपयांच्या नोकरीची ऑफर दिली आहे.
पहिल्याच दिवशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी 40 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. ज्यात अनेक बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वर्ल्डक्वांट आणि आयएमसी आदी प्रमुख ट्रेडिंग कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे.
यापूर्वी कॅम्पस प्लेसमेंट करणाऱ्या अनेक कंपन्यांनी अनेक टप्प्यांत मुलाखती घेतल्या होत्या. ज्याच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
पहिल्याच दिवशी फिनटेक कंपनी Da Vinci Derivatives ने विद्यार्थ्याला 2.2 कोटी रुपयांची नोकरी देऊ केली आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांना यंदा आतापर्यंत 258 प्री-प्लेसमेंट ऑफर्स (PPOs) प्राप्त झाल्या आहेत.
दिग्गज कंपन्यांचा सहभाग
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा अनेक कंपन्यांनी मागील प्लेसमेंट सीझनपेक्षा चांगले पॅकेज दिले आहेत. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ओला आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनीही सहभाग घेतला होता. या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स दिल्या. तर हा प्लेसमेंट सीझन 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
आयआयटी मुंबईमध्ये कॅम्पस प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी अनेक बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्या सहभागी झाल्या. यामध्ये WorldQuant आणि IMC आदी प्रमुख ट्रेडिंग कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी फिनटेक कंपनी Da Vinci Derivatives ने विद्यार्थ्याला 2.2 कोटी रुपयांची नोकरीची ऑफर दिली.
प्लेसमेंट सीझन 15 डिसेंबरपर्यंत
प्लेसमेंट देणाऱ्य दिग्गज कंपन्या आहेत. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये ओला आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांनीही सहभाग घेतला. अनेक बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वर्ल्डक्वांट आणि आयएमसी आदी प्रमुख ट्रेडिंग कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स दिल्या. तर हा प्लेसमेंट सीझन 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
40 हून अधिक कंपन्या सहभागी
पहिल्याच दिवशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबईमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी 40 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. हे विशेष आहे.