म्हैस निवांत पाणी पित होती, अचानक आली मगर…

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मगरी आणि म्हशीमध्ये जोरदार हाणामारी झाली. या दोघांमध्ये भांडण कसं झालं असेल याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का?

म्हैस निवांत पाणी पित होती, अचानक आली मगर...
crocodile video Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 7:07 PM

जेव्हा तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ स्क्रॉल करत असता तेव्हा अनेकदा तुम्हाला विश्वास ठेवणे सोपे नसलेले व्हिडिओ पाहायला मिळतात. असे व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहताच तर ते इतरांसोबत शेअर केल्याशिवाय राहू शकत नाही. जंगलातील धोकादायक प्राण्यांचे व्हिडिओ पाहणेही लोकांना आवडते. सिंह-बिबट्याची लढाई असो किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचे व्हिडिओ, असे व्हिडिओ प्रत्येकाने मोठ्या उत्सुकतेने पाहिले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे बहुतांश लोक हसतायत.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मगरी आणि म्हशीमध्ये जोरदार हाणामारी झाली. या दोघांमध्ये भांडण कसं झालं असेल याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का? आम्ही तुम्हाला सांगतो.

खतरनाक मगर पाण्यात होती के अचानक तिथे म्हैस आली. म्हशीने तलावात जाऊन पाणी पिण्याचा प्रयत्न करताच मगरीने तात्काळ हल्ला केला. तिने म्हशीचे तोंड पकडले आणि ती घाबरून मागे हटली. आपला जीव वाचवण्यासाठी म्हैस मागे सरकू लागली, पण मगरीने तोंड उघडले नाही.

मगरीने म्हशीचे तोंड कसकनं पकडले. त्या ठिकाणी आणखी एक म्हैस उपस्थित होती, पण मगरीच्या हल्ल्यात मदत कशी करायची हे तिला समजत नव्हते. बराच वेळ मगर म्हशीचे तोंड धरून होते. अखेर मगरीने म्हशीला सोडले आणि मग ती पुन्हा पाण्यात गेली.

खरे तर म्हशीने योग्य वेळी स्वतःचा बचाव केला. जेणेकरून तिची शिकार होऊ नये. लेटेस्ट साइटिंग्स नावाच्या चॅनेलने हा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे. आतापर्यंत 7.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत, तर 2.3 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.