VIDEO : हे काय आक्रित घडलं? आकाशातील हजारो पक्षी जमिनीवर धडाधडा कोसळले… काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यापैकी अर्ध्यापेक्षाही जास्त व्हिडीओ (Video) हे प्राण्यांचे असतात. काही व्हिडीओ खूप खतरनाक असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावणारे असतात. सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्याला व्हायरल होण्यास काहीच वेळ लागत नाही.

VIDEO : हे काय आक्रित घडलं? आकाशातील हजारो पक्षी जमिनीवर धडाधडा कोसळले... काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
एकाच वेळी आकाशातून हजारो पक्षी पडले जमिनीवर, थरकाप आणणारा व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 10:37 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, त्यापैकी अर्ध्यापेक्षाही जास्त व्हिडीओ (Video) हे प्राण्यांचे असतात. काही व्हिडीओ खूप खतरनाक असतात, तर काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावणारे असतात. सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्याला व्हायरल होण्यास काहीच वेळ लागत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक खतरनाक (Dangerous) व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

आकाशातून हजारो पक्षी पडले जमिनीवर

हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ काही शेकंदांचा आहे. मात्र, हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. उत्तर अमेरिकेतील Mexican येथील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अचानक हजारो पक्षी हे आकाशातून खाली जमिनीवर अचानकपणे पडतात. एक शेकंद तर नेमके काय होते आहे, याची कल्पनाही लागत नाही. हा व्हिडीओ बघितल्यानंतर प्रत्येकाला मोठा आर्श्चयाचा धक्काच बसतो. कारण इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी हे पक्षी आकाशातून कसे पडले हा प्रश्न उपस्थित होत आहे.

इथे पाहा पक्षी जमिनीवर पडतानाचा व्हिडीओ

हा व्हिडीओ @RT_com या ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, हा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, मी माझ्या आयुष्यामध्ये असा व्हिडीओ कधीही बघितलेला नाही. तर तिसऱ्या युजरने लिहिले की, बहुतेक या पक्ष्यांच्या थव्यावर कोणीतरी हमला केला आहे आणि त्यामुळेच हे सर्व पक्षी आकाशातून अचानक खाली पडले आहे. मात्र, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

फोन पळविणाऱ्या ‘या’ मुलीला काय समजावुन सांगतोय हा दुकानदार? Emotional video viral

ग्राहक-विक्रेत्यांचं अजब गणित, दोन मित्रांना नारळवाल्याचं भन्नाट उत्तर; पाहा Funny Viral Video

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.