अरे देवा! लोकांनी भूकंपाचे सुद्धा memes बनवलेत हो…
ट्विटरवर लोक #earthquake हॅशटॅगसह मजेशीर मिम्स शेअर करत आहेत. चला तर मग पाहूया निवडक मीम्स.
नेपाळमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 6.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. त्याचबरोबर दिल्ली-NCR च्या काही भागात भूकंपाचे तीव्र धक्केही जाणवले. पहाटे दोनच्या सुमारास हे धक्के जाणवले. लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. इथे प्रचंड विनाश होण्याची शक्यता आहे. लोकांच्या मदतीसाठी इथे सैन्य तैनात करण्यात आलंय. दरम्यान, ट्विटरवर हॅशटॅग #earthquake टॉप ट्रेंड होत आहे. भूकंपाचे हादरे सहन केल्यानंतर आता लोक त्याचेच मिम्स बनवून व्हायरल करतायत.
दिल्ली शिवाय उत्तराखंड, हिमाचल आणि उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के सहसा काही सेकंदापर्यंत असतात. पण रात्री उशिरा आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे पृथ्वी सुमारे एक मिनिट हादरली.
लोक इतके घाबरले होते की ते लगेच रात्री घराबाहेर पडले आणि इमारतीपासून दूर पळू लागले. ट्विटरवर लोक #earthquake हॅशटॅगसह मजेशीर मिम्स शेअर करत आहेत. चला तर मग पाहूया निवडक मीम्स.
भूकंपाच्या धक्क्यादरम्यान मीम्स व्हायरल
Me to my building and bed #earthquake pic.twitter.com/xcEKtDQDwK
— SM (@dickjorsey) November 8, 2022
Delhi people right now:#earthquake pic.twitter.com/AbdU5DDl6N
— Avinash Ahuja (@Siimplyavinash) November 8, 2022
No one#earthquake to Delhi residents pic.twitter.com/2MwYn49xH5
— Bhatkela (@Bhatkela) November 8, 2022
Continues #earthquake in #delhi Me right now -? pic.twitter.com/2zY4t5HDrp
— Krishan Rajput ?? (@Krishthisside) November 8, 2022
#earthquakeindelhi #earthquake #भूकंप ?? After surviving earthquake pic.twitter.com/IJ1z0FErmo
— Ranbir Singh (@itsranbirsingh5) November 8, 2022
First pollution, now Earthquake. Delhi people be like: #earthquake pic.twitter.com/hRQ6Hwhe7m
— Manoj Pareek (@mrpareekji) November 9, 2022
Delhities after waking up in the Wednesday Morning and got the news of earthquake #earthquake #Delhi pic.twitter.com/VsnawnRuhn
— Ahmeddd (@ahmadreza______) November 8, 2022