Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Metro Viral Video: हाय का आता काय म्हणावा ! लागल्या ना मेट्रोतच भांडायला…

होय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली आपापसात एका जागेसाठी भांडत आहेत. एकजण आरामदायी आसनावर बसलेली असताना दुसरी स्वत:साठी जागा शोधण्यासाठी धडपडताना दिसते आणि तिथूनच भांडणाला सुरुवात होते.

Delhi Metro Viral Video: हाय का आता काय म्हणावा ! लागल्या ना मेट्रोतच भांडायला...
Delhi Metro Viral NewsImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 7:00 AM

Delhi Metro: दिल्ली मेट्रोतून (Delhi Metro) प्रवास करणं किती आव्हानात्मक असतं, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. गर्दीत प्रवास तर करावा लागतोच, पण कधी कधी सीटसाठीही झगडावं लागतं. दिल्ली मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी लोक भांडताना तुम्ही पाहिले असतील, पण दिल्ली मेट्रोमध्ये बॅगा ठेवण्यासाठी भांडताना पाहिलंय का? होय, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन मुली आपापसात एका जागेसाठी भांडत आहेत. एकजण आरामदायी आसनावर बसलेली असताना दुसरी स्वत:साठी जागा शोधण्यासाठी धडपडताना दिसते आणि तिथूनच भांडणाला (Fight) सुरुवात होते.

मेट्रोच्या आत दोन महिलांमध्ये वाद

व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे, मेट्रोमध्ये प्रवेश केल्यानंतर एक महिला सीट शोधू लागते आणि या दरम्यान तिला एक सीट रिकामी असल्याचे दिसले पण जवळ बसलेल्या दोन महिलांनी आपल्या बॅगा सीटवर ठेवल्या. मुलीने बॅग काढण्यास सांगताच तिने बॅग काढण्यास नकार दिला. त्यावर उभ्या असलेल्या मुलीने मला बसायला जागा द्या असे सांगितले आणि सीटवर बसलेल्या महिलेने नकार देताच रागाने दुसऱ्या बाजूला जाऊन दुसऱ्या बाजूला जिथे जागाही नाही तिथे जाऊन बसली. काही सेकंदांचा हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला.

व्हिडिओ

व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका ट्विटर युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “प्रत्येकजण भांडण पाहण्यात व्यस्त आहे, परंतु तिच्या शेजारी बसलेली मुलगी बर्गर खाण्यापूर्वी कचरा खाली फेकत असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.