Video: श्रीदेवीच्या नवराई माझी लाडाची वर आजीबाईंचे ठुमके, नेटकरी म्हणाले, नाचायला वयाचं बंधन नसतं!

आजीबाईंनी नुकतीच एक डान्स क्लिप शेअर केली, ज्यामध्ये त्या श्रीदेवीच्या 2012 च्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटातील नवराई माझी लाडाची या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

Video: श्रीदेवीच्या नवराई माझी लाडाची वर आजीबाईंचे ठुमके, नेटकरी म्हणाले, नाचायला वयाचं बंधन नसतं!
नवराई माझी लाडाची गाण्यावर आजीबाईचे ठुमके
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 6:06 PM

इंटरनेटच्या डान्सिंग आजी रवि बाला शर्मा यांनी आपल्या डान्स व्हिडिओंद्वारे हे सिद्ध केलं आहे की वय हा फक्त एक आकडा आहे. 63 वर्षांची आजी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्या दररोज डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचे डान्सचे व्हिडीओ खूपच सुंदर असतात. आजीबाईंनी नुकतीच एक डान्स क्लिप शेअर केली, ज्यामध्ये त्या श्रीदेवीच्या 2012 च्या इंग्लिश विंग्लिश चित्रपटातील नवराई माझी लाडाची या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. (Desi dadi thumkas to Sridevi Navrai Majhi ladachi english vinglsih film video goes viral)

व्हिडिओमध्ये दिसत आहे की. आजीबाईंनी जांभळ्या आणि सोनेरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे, ज्यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. त्याचा हा व्हिडिओ खरोखरच अप्रतिम आहे. व्हिडीओमध्ये त्याचे एक्सप्रेशन्सही खूप भन्नाट आहेत. हा डान्स व्हिडिओ इतका क्यूट आहे की, हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही शेअर केला जात आहे.

व्हिडीओ पाहा:

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहेत. ravi.bala.sharma या पेजवर तुम्ही या आजीबाईंचे सर्व व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.

व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट केली, ‘तुम्ही जितक्या सुंदर डान्स करता तितक्याच सुंदर दिसता,’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘तुम्ही खरोखरच अप्रतिम डान्सर आहात’, तिसऱ्या यूजरने आजीला विचारले की, ‘ तुम्ही ऑनलाइन डान्स क्लासेस घेण्यास सुरुवात का करत नाही?’ याशिवाय सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओवर इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

हेही पाहा:

Video: विकी-कतरिनाच्या प्रेमकहाणीच्या चर्चेत आता गाड्यांची एन्ट्री, दोघांच्याही गाड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Video: वधूपेक्षा वराला मेकअपची जास्त क्रेझ, वराचा मेकअप पाहून वधू वैतागली, पाहा भन्नाट व्हिडीओ

 

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.