Video: पायऱ्यांवरुनही जड सामान नेण्यासाठी जुगाडू गाडी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा कामाचा जुगाड आहे!

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत, की ने नक्की सुचतं तरी कसं?

Video: पायऱ्यांवरुनही जड सामान नेण्यासाठी जुगाडू गाडी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, हा कामाचा जुगाड आहे!
शेतकऱ्याचा देसी जुगाड
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 12:32 PM

अनेक देसी जुगाडांचे व्हिडीओ इंटरनेटवर पाहायला मिळतात, ते जुगाड असे आहेत की ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, शेतात इतकं काम केलं जातं, जे कमी वेळेत करणं कठीण आहे. त्यामुळेच शेतकरी देसी जुगाडाची मदत घेण्यास प्राधान्य देतात. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक म्हणत आहेत, की ने नक्की सुचतं तरी कसं? (Desi jugaad Viral Video of Karnataka farmer who make trolly for heavy luggage and heavy goods climb up the ladder)

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक शेतकरी देसी जुगाडच्या सहाय्याने आपले बरंच सामान जिन्यावरून उचलतो, ज्यामध्ये एक ट्रॉली दिसत आहे. या ट्रॉलीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे शेतकऱ्याने आपल्या जुगाडातून फिरणाऱ्या चाकांचा वापर केला आहे. या ट्रॉलीमध्ये तीनच्या गटात दोन चाके बसवण्यात आली आहेत, जेणेकरून ट्रॉली घेईन सहज जिना चढता येईल. कोणतीही जड वस्तू अगदी सहजतेने पायऱ्यांवरुन नेली जाऊ शकते.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by JUGAAD (@jugaadu_life_hacks)

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण जुगाडू लाईफ हॅक्सच्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ पायऱ्यांवरुन सामान चढवण्यासाठी कर्नाटकच्या शेतकऱ्याने शोधला आहे अभिनव जुगाड’ या व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स आहेत.

हा व्हिडिओ सर्वांसमोर येताच लोक हा व्हिडिओ पुन्हा-पुन्हा पाहण्यास आवडत आहेत. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट केली की, ‘हा व्हिडिओ खूप मस्त आहे, तसेच या व्यक्तीने आपल्या मेंदूचा पुरेपूर वापर केला आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भारतात बहुतेक काम जुगाडाने होत असतं. ‘ याशिवाय कमेंट सेक्शनमध्ये अनेक इमोजी दिसत आहेत.

हेही पाहा:

Video: ‘हुस्न है दिवाना’वर नवरीसह मैत्रिणींचा भन्नाट डान्स, सिंगल पोरं म्हणाली, आम्हालाही अशीच बायको हवी!

आतापर्यंत तुम्ही किती महागडं फळ खाल्लं आहे? या फळाच्या किंमतीत तुम्ही घर विकत घेऊ शकता!

 

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.