Video | आधी दिराने मारलं, मग वहिनीलाही आला राग, दोघांची रस्त्यावरच मारामारी, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर दीर आणि वहिनी यांचे वेगवेगळे मजेदार व्हिडीओ व्हायरलसुद्धा होतात. सध्या असाच एक नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दीर आणि वहिनी यांनी एकमेकांसोबत काठीने मारझोड केली आहे.

Video | आधी दिराने मारलं, मग वहिनीलाही आला राग, दोघांची रस्त्यावरच मारामारी, व्हिडीओ व्हायरल
DEVAR BHABHI VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 10:27 PM

मुंबई : लग्न झाल्यानंतर मुलीचे आपल्या पतीच्या कुटुंबीयांशी एक वेगळे नाते जुळते. जुळलेल्या काही नव्या नात्यांमध्ये आदर असतो, तर काही नात्यांमध्ये धम्माल, मस्ती असते. या सर्वांमध्ये एक नातं विशेष आहे. हे नातं म्हणजे वहिनी आणि दीर. या नात्यामध्ये आदर, प्रेम, तसेच मस्करी असल्यामुळे त्याला विशेष म्हटलं जातं. सोशल मीडियावर दीर आणि वहिनी यांचे वेगवेगळे मजेदार व्हिडीओ व्हायरलसुद्धा होतात. सध्या असाच एक नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक दीर आणि वहिनी यांनी एकमेकांसोबत काठीने मारझोड केली आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशातील एका प्रथेचा हा व्हिडीओ दिसतोय. (devar bhahi beating each other video went viral on social media)

दीर वहिनीला काठीने मारतोय

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक दीर आणि नव्याने लग्न झालेली त्याची वहिनी दिसत आहे. दोघांच्या भोवती महिलांनी गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये दीर आपल्या वहिनीसमोर उभा असून तो तिला एका काठीने मारतोय. एका परंपरेचा व्हिडीओ असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी या व्हिडीओला शूट केलेय.

वहिनीनेही दिराविरोधात दंड थोपटले

या व्हिडीओमध्ये दीर आपल्या वहिनीला सुरुवातीला लाकडी काढीने मारताना दिसतोय. नंतर दीर त्याच्या वहिनीला जास्तच जोरात मारतोय. आपला दीर मारत असल्याचे समजताच वहिनीनेसुद्धा दंड थोपटलेयत. वहिनीसुद्धा तिच्या हातात असलेल्या काठीने तिच्या दिराला जोरात मारत आहे. दोघेही गोल-गोल फिरून एकमेकांवर काठीने प्रहार करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत अससेल्या व्हिडीओमध्ये वहिनी आणि दीर एकमेकांना संपूर्ण शक्तीने मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे हा एक परंपरेचा भाग असावा असे वाटत आहे. मात्र, हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे. लोक या व्हिडीओला सोशल मीडियावर अपलोड करत असून वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा देत आहेत. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

इतर बातम्या :

Video | नवरदेवाने खोड काढल्यानंतर नवरीचा एकच इशारा, पाहा नेमकं काय केलं ?

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो ‘दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो’, धू-धू धुतला

Video | वहिनीचा स्लीव्हलेस ब्लाऊज, पिवळ्या रंगाची साडी, दिरासोबतच्या डान्सने आग लावली, व्हिडीओ पाहाच !

(devar bhahi beating each other video went viral on social media)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.