VIDEO : मनमोहक समुद्र किनारा, धनश्रीचा डान्स, युजवेंद्र चहलचेही ठुमके, पंजाबी गाण्यावर दिग्गज थिरकले

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय (Dhanashree Verma dance video with husband Yuzvendra Chahal on Punjabi song).

VIDEO : मनमोहक समुद्र किनारा, धनश्रीचा डान्स, युजवेंद्र चहलचेही ठुमके, पंजाबी गाण्यावर दिग्गज थिरकले
Follow us
| Updated on: Mar 14, 2021 | 2:50 PM

मुंबई : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोघं पती-पत्नी पंजाबी गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. चहल आणि धनश्री यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होत असतात. आता पंजाबी सिंगर जस्सी गील याच्या ‘ओये होये होये’ या गाण्यावर दोन्ही पती-पत्नी थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओला अवघ्या काही तासात लाखो युजर्सने पाहिले (Dhanashree Verma dance video with husband Yuzvendra Chahal on Punjabi song).

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओच्या सुरुवातीला धनश्री समुद्र किनाऱ्यावर पाण्यात नृत्य करताना दिसत आहे. त्यानंतर धनश्री आपल्या टीमसोबत नृत्य करत आहे. विशेष म्हणजे यावेळी धनश्री आणि तिच्या टीमसोबत युजवेंद्र चहलही थिरकताना दिसत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या पंजाबी गाण्यावर नृत्य करत आहेत ते गाणंदेखील त्यांच्या याच व्हिडिओतून लाँच झालंय.

या व्हिडीओत नृत्य करताना धनश्रीचे एक्सप्रेशन खूप बोलके आहेत. ती खूप उत्साहात दिसत आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्रीचा हा व्हिडीओ लोकांनाही प्रचंड आवडत आहे (Dhanashree Verma dance video with husband Yuzvendra Chahal on Punjabi song).

बघा व्हिडीओ :

धनश्रीचं श्रेयस अय्यरसोबत नृत्य

धनश्री ही यूट्यूबर आहे. ती तिच्या नृत्याचे वेगवेगळे व्हिडीओस यूट्यूबवर शेअर करत असते. यूट्यूबवर तिचे लाखो फोलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी धनश्रीचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरसोबतचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओत दोघी एकाच फ्रेममध्ये नृत्य करताना दिसले होते. तो व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता.

हेही वाचा : पृथ्वीची बहीण म्हणून ‘या’ ग्रहाची ओळख, जाणून घ्या आश्चर्यकारक रहस्यं!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.