सांगा बरं मॉल मधील टॉयलेटचे दरवाजे हे असे का असतात?

मॉल, हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर शौचालयाचे दरवाजे आपल्या घरी बनवलेल्या शौचालयांपेक्षा वेगळे असतात.

सांगा बरं मॉल मधील टॉयलेटचे दरवाजे हे असे का असतात?
mall washroom doorImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 10:32 AM

स्वच्छतागृहांबाबत आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. सगळ्यांनी ते पाहिलं असेल, पण यामागचं कारण काय, याचा तुम्ही क्वचितच विचार केला असेल आणि जरी तुमचं त्याकडे लक्ष गेलं तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल. मॉल, हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर शौचालयाचे दरवाजे आपल्या घरी बनवलेल्या शौचालयांपेक्षा वेगळे असतात. येथील स्वच्छतागृहाचे दरवाजे वरआणि खालच्या बाजूने कापले जातात.

ते ना छतापर्यंत बांधलेले पूर्ण बांधलेले असतात ना जमिनीपर्यंत पूर्ण बांधलेले असतात. वर आणि खाली अशी दोन्हीबाजूने जागा सोडण्यात आलेली असते. त्यामागचे लॉजिक आम्ही तुम्हाला सांगतो. यामागे 1-2 नाही तर 5 कारणे आहेत. ही कारणे अतिशय वैज्ञानिक आहेत.

  1. किती लोक दररोज सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात? अशा तऱ्हेने जर एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली, तो बेशुद्ध झाला तर तो कुठे अडकला आहे, हे सहज समजू शकते.
  2. सार्वजनिक शौचालयांचा वापर अधिक केला जातो. अशा परिस्थितीत जर हवा खेळती असेल तर उत्तम. म्हणून व्हेंटिलेशनसाठी असं केलं जातं. त्यामुळे त्यांचे दरवाजे वर-खालून कापल्यासारखे वाटतात.
  3. विविध प्रकारचे लोक सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये येऊन त्यांचा वापर करतात. त्यामुळे त्यांचे दरवाजेही लवकर घाण होतात. दरवाजे लहान असतील तर ते साफ करणंही सोपं जातं.
  4. गेट लहान असेल तर मटेरियल कमी. मटेरियल कमी असेल तर खर्चही कमी होईल. त्यामुळे हे दरवाजेही परवडणारे आहेत.
  5. सार्वजनिक ठिकाणी कोणतीही चुकीची घटना घडू नये म्हणून त्यांचे दरवाजे लहान केले जातात. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासारख्या गोष्टी रोखण्यासाठीही हे खूप उपयुक्त ठरू शकते.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.