Video : भर उन्हात कुत्र्याची स्विमिंग पूलमध्ये उडी, काही सेकंद कुत्रा हवेतच!, ही ‘लांब उडी’ तुम्ही पाहातच राहाल…
हा व्हीडिओ ViralHog या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर वीस हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय.

मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध गोष्टी व्हायरल होत असतात. यात प्राण्यांशी संबंधित व्हीडिओना अधिक पसंती मिळते. सध्या असाच एक व्हीडिओ सध्या पाहायला मिळतोय. यात एक कुत्रा स्विमिंग पुलमध्ये उडी (dog jump video) मारताना दिसतोय. या व्हीडिओतील कुत्रा आपल्या स्टाईलने मजेत जगताना दिसतोय. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा दिसत आहे घराच्या जवळच्या स्विमिंग पूलमध्ये जोरात उडी मारताना दिसतोय. कुत्र्याची झेप इतकी लांब आहे की तो हवेत उंच उडताना दिसतोय. हा व्हीडिओ सध्या व्हायरल (viral video) होत आहे.
व्हायरल व्हीडिओ
एक व्हीडिओ सध्या व्हायरल होताना पाहायला मिळतोय. यात एक कुत्रा स्विमिंग पुलमध्ये उडी मारताना दिसतोय. या व्हीडिओतील कुत्रा आपल्या स्टाईलने मजेत जगताना दिसतोय. या व्हीडिओमध्ये एक कुत्रा दिसत आहे घराच्या जवळच्या स्विमिंग पूलमध्ये जोरात उडी मारताना दिसतोय. कुत्र्याची झेप इतकी लांब आहे की तो हवेत उंच उडताना दिसतोय. सोशल मीडियावरचा हा व्हीडिओ स्लो मोशनमध्ये शेअर करण्यात आला आहे. यामुळे हा व्हीडिओ आणखी प्रभावी ठरतो. यात कुत्रा पाण्यात उडी मारल्यानंतर पोहताना दिसत आहे. हा कुत्रा रसेल जातीचा असल्याचं बोलण्यात येतं.
View this post on Instagram
हा व्हीडिओ ViralHog या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे. तर वीस हजारांहून अधिक लोकांनी याला लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत कुत्र्याच्या या लांब उडीचं कौतुक केलंय. एकाने म्हटलंय की, व्हा… काय उडी आहे. दुसरा म्हणतो, उन्हामुळे प्राणी देखील त्रस्त आहेत.
या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनेक व्हीडिओ शेअर करण्यात आले आहे. ज्यातले बरेच प्राण्यांचे आहेत. एक कुत्रा गार्डनमध्ये खेळत असतानाचा एक व्हीडिओ या अकाऊंटवरून शेअक करण्यात आलाय. यालाही हजारोंनी पाहिलं आहे.
View this post on Instagram