Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : बर्फावर स्केटिंग करत कुत्र्याची मौज, सोशल मीडियावर Video जिंकतोय यूझर्सचं मनं

इंटरनेटवर सध्या एक कुत्रा बर्फावर स्केटिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा कुत्रा कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करत आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे.

Viral : बर्फावर स्केटिंग करत कुत्र्याची मौज, सोशल मीडियावर Video जिंकतोय यूझर्सचं मनं
स्केटिंग करणारा कुत्रा
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 12:20 PM

‘सोशल मीडिया(Social Media)चं जग’ खूप सुंदर आहे. अनेकदा येथे काहीतरी मजेदार व्हायरल (Viral) होत असते. यातील काही व्हिडिओ असे आहेत की ते पाहिल्यानंतर डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सामान्यतः सोशल मीडियावर मानवाच्या विचित्र पराक्रमाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. इंटरनेटवर सध्या एक कुत्रा बर्फावर स्केटिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळेच खुश होतील. व्हिडिओमध्ये हा कुत्रा कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करत आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे.

ट्विटर अकाउंटवर शेअर

व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा स्वतःहून स्केटिंग करत आहे. तो स्केटिंग बोर्डवर पुन्हा पुन्हा मजा करत आहे. आजच्या काळात असे व्हिडिओ पाहणे खूप मनोरंजक आहे. हे व्हिडिओ सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंत केले जात आहेत. ते त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही आता buitengebieden_ नावाच्या पेजवर व्हिडिओ तो पाहू शकता.

बर्फात कुत्र्याचं स्केटिंग

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा बर्फावर स्केटिंग बोर्डसोबत मस्ती करताना दिसत आहे. तो इतका मजा करत आहे की लोकही उत्साहानं त्याला पाहत आहेत. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तो शेअरही करत आहेत. हा व्हिडिओ ८७ हजार लोकांनी पाहिला, तर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल, की कदाचित या कुत्र्याला आईस स्केटिंगचं प्रशिक्षण मिळालं असेल. कारण ज्या पद्धतीनं कुत्रा कोणाच्याही मदतीशिवाय स्केटिंग करताना दिसतोय, ते खरोखरच थक्क करणारं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका यूझरनं कमेंट करताना लिहिलं, की तो डॉगी स्केटिंगचा आनंद घेत आहे. दुसर्‍या यूजरनं लिहिलंय, अप्रतिम व्हिडिओ, मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ पाहिला आहे.

Video : उंदराऐवजी गम ट्रॅपमध्ये अडकला नाग! जिल्हाधिकाऱ्यांच्या घरातला प्रकार, हेल्पिंग हँड्स टीमनं केली सुटका

Viral : म्हशीची छेड काढली आणि धपकन् तोंडावर आपटली महिला, पाहा Video

Viral Video : स्विमिंग पुलाजवळ अंघोळीसाठी बसलंय अस्वल, लोक म्हणतायत आम्हीही येतो..!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.