Video : बाटलीच्या झाकणापासून तयार केला दरवाज्याचा लॉक, लोकांना आवडला जुगाड

Jugaad Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीने बिस्लेरी बॉटलच्या झाकणापासून दरवाज्याचे लॉक तयार केले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आच्छर्य वाटलं आहे.

Video : बाटलीच्या झाकणापासून तयार केला दरवाज्याचा लॉक, लोकांना आवडला जुगाड
Jugaad VideoImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 2:44 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकत नाही. कधी कोणी घरी हेलिकॉप्टर तयार करीत आहे. तर कधी कोणी स्कूटर तयार करीत आहे. सध्या सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल (Jugaad Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सध्याच्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जुगाड केला आहे. हा जुगाड पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओत एक व्यक्ती बॉटलच्या (trending video) झाकणापासून दरवाजा उघडत आहे. लोकांना हा व्हिडीओ अधिक आवडला, त्यामुळे लोकांनी या व्हिडीओला अधिक कमेंट करीत आहेत.

त्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती बाटलीच्या झाकणापासून दरवाज्याचं गेट उघडत आहे. ते खरंच गरजेचं आहे. तुम्हाला घरी हलक्या पद्धतीचं लॉक तयार करायचं असल्यास हा व्हिडीओ नक्की पाहा. हे कुलूप बनवणे अधिक सोप्पे आहे. त्या व्हिडीओमध्ये टाकून दिलेल्या एका बॉटलच्या झाकणापासून कशा पद्धतीने लॉक केलं आहे. हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे. ज्या व्यक्तीने ही लॉकची आयडीया शोधून काढली आहे. त्याचदेखील लोकांनी कौतुकं केलं आहे.

हे सुद्धा वाचा

हा जुगाड व्हिडीओ अनेक लोकांना आवडला आहे. या व्हिडीओला इंन्स्टाग्रामवरती viralwarganet नावाच्या व्यक्तीने शेअर केले आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ४१ मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला अधिक कमेंट सुध्दा आल्या आहेत. एका व्यक्तीने लिहीलं आहे की, सगळ्या लोकांकडे महागड्या कुलूपासाठी पैसे नसतात. दुसऱ्या व्यक्तीने लिहीलं आहे की, जेव्हा सुविधा नसेल तेव्हा असाचं जुगाड करावा लागतो. तिसऱ्या व्यक्तीने सांगितले आहे की, झाकण काढून कुठं ठेवायचं आहे. तुम्हाला सुध्दा हा जुगाड आवडला असेल, तर आम्हाला कमेंट करुन तुमचं मत नक्की कळवा.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.