प्रचंड अवघड कोडं! लपलेला किडा शोधायचाय…
हा ऑप्टिकल भ्रम सर्वात कठीण आहे कारण बरेच लोक यावर उपाय शोधू शकले नाहीत.
ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात नेहमीच मजा येते. लोक तासनतास कोडी सोडवत असतात. ऑप्टिकल इल्युजनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या निरीक्षण कौशल्याची चाचणी करू शकता. जंगलातील एका झाडाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांना त्यात लपलेला किडा शोधायचा आहे.
लोकांचा असा विश्वास आहे की हा ऑप्टिकल भ्रम सर्वात कठीण आहे कारण बरेच लोक यावर उपाय शोधू शकले नाहीत.
असे म्हटले जात आहे की, लपलेला किडा दिलेल्या वेळेत केवळ एक टक्का लोकांनी पाहिलाय. या चित्रात कुठेतरी झाडावर किडा लपलेला आहे पण तो ओळखणे सोपे जाणार नाही.
किडा शोधण्यासाठी आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं हवं आहे. जर तुमची निरीक्षण कौशल्ये चांगलं असेल तर दिलेल्या ११ सेकंदांत तुम्हाला कळेल.
आपण हे आव्हान स्वीकारता का? ऑप्टिकल भ्रमाचे चित्र काळजीपूर्वक पहा. फोटोकडे कितीही टक लावून पाहिले तरी दिलेल्या मुदतीत बहुतेकांना किडा सापडत नाही. हे थोडंसं अवघड आहे.
खूप प्रयत्न करूनही जर ते सापडलं नाही तर खालचं चित्र पहा.