यात 3 हा अंक कुठे आहे ते शोधून दाखवा!
एक नाही तर सर्व आकडे 9 चे यात दिसतात. यामध्ये एका युजरने प्रश्न विचारला आहे की, या फोटोमध्ये 3 नंबर कुठे लिहिलेला आहे. याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल जे तुम्ही सहजासहजी देऊ शकणार नाही.
ऑप्टिकल इल्यूजनचा एक नवीन फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक नंबर शोधावा लागेल. जर तुम्ही दिवसभर इंटरनेटच्या दुनियेत वावरत असाल तर तुम्हाला याचे उत्तर द्यावे लागेल. एका युजरने लिहिलं की, जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही इंटरनेट वापरणं बंद करा. खरं तर या चित्रात 9 हा अंक दिसत आहे. एक नाही तर सर्व आकडे 9 चे यात दिसतात. यामध्ये एका युजरने प्रश्न विचारला आहे की, या फोटोमध्ये 3 नंबर कुठे लिहिलेला आहे. याचे उत्तर तुम्हाला द्यावे लागेल जे तुम्ही सहजासहजी देऊ शकणार नाही. लोक अस्वस्थ होतात, पण त्यांना तीनचा आकडा दिसत नाही.
याचे योग्य उत्तर मिळणे कठीण आहे!
नुकताच जेव्हा हा फोटो सोशल मीडियावर समोर आला तेव्हा एका युजरने लोकांना एक जोरदार आव्हान दिलं की, सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास आहे का? हा एक असा खेळ आहे जो बहुधा प्रत्येकाला खेळायचा असतो हेही खरे आहे, पण खेळण्यासाठी मेंदूची गरज असते. या एपिसोडमध्ये हा फोटोही समोर आला आहे.
कुठेही ‘3’ हा अंक नमूद केलेला नाही. म्हणजे 3 लिहिलेले नाही. केवळ आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी वापरकर्त्याने केलेला 9 चा गट आहे. म्हणजेच खरं तर हे असं कोडं आहे की, जिथे 9 हे अंक लिहिण्यात आलेत तिथे 3 लिहिण्यात आलेला नाही. 3 फक्त जो प्रश्न विचारण्यात आलाय त्या प्रश्नातच लिहिण्यात आलाय आणि हेच या प्रश्नाचं खरं उत्तर आहे.