मुलीच्या नग्न शरीरावर सर्व्ह केले जाते जेवण, या देशाची परंपरा तुम्हाला आश्चर्यचकित करेल!
आज आम्ही तुम्हाला एका देशातल्या एका विचित्र परंपरेची ओळख करून देणार आहोत. ही परंपरा क्वचितच कोणी ऐकली असेल. इथे एक धक्कादायक परंपरा आहे, त्याबद्दल कोणीही ऐकले तर आश्चर्य चकित होईल अशी ही परंपरा आहे. या देशात चक्क मुलींच्या नग्न शरीरावर अन्न दिले जाते. असा कोणता देश आहे? माहितेय?
मुंबई: प्रत्येक देश आपल्या परंपरेसाठी जगभर ओळखला जातो, पण कुठेतरी कधीतरी अशी परंपरा तुम्हाला ऐकू येते किंवा वाचण्यात येते जी तुम्हाला आश्चर्यचकित करते. आज आम्ही तुम्हाला एका देशातल्या एका विचित्र परंपरेची ओळख करून देणार आहोत. ही परंपरा क्वचितच कोणी ऐकली असेल. इथे एक धक्कादायक परंपरा आहे, त्याबद्दल कोणीही ऐकले तर आश्चर्य चकित होईल अशी ही परंपरा आहे. या देशात चक्क मुलींच्या नग्न शरीरावर अन्न दिले जाते. असा कोणता देश आहे? माहितेय?
जपान! जपानमध्ये रेस्टॉरंट्स आणि पार्ट्या मध्ये मुलींच्या नग्न शरीरावर जेवण दिले जाते आणि पाहुणेही ते मोठ्या आवडीने खातात. लोकांच्या स्वागतासाठी ही परंपरा केली जाते. इथे जेव्हा जेव्हा पार्टीचं आयोजन केलं जातं तेव्हा टेबलावर थाळ्या नसतात, पण एक मुलगी समोर ठेवली जाते. जिच्यावर काही पाने आणि वाट्या ठेवल्या जातात आणि जेवण सर्व्ह केले जाते. रेस्टॉरंट्समध्येही असेच केले जाते. जिथे त्या बदल्यात मुलींना काही पैसेही दिले जातात. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे.
जपानमध्ये ही परंपरा न्योताइमोरी, “आमंत्रण” परंपरा म्हणून ओळखली जाते. आधी मुलीला टेबलावर ठेवलं जातं, मग तिच्या नग्न शरीरावर सुशी (एक प्रकारची डिश) सर्व्ह केली जाते, मग पाहुण्यांना बसवलं जातं. आश्चर्याची बाब म्हणजे या दरम्यान मुलींच्या शरीरावर एकही कापड नसते.
इथल्या मुलींसाठीही हा एक प्रकारचा व्यवसाय आहे, जे पैसे कमावण्यासाठी हे करतात. मात्र, ओळख लपवण्यासाठी मुली मास्कने चेहरा झाकून ठेवतात. अनेकदा पुरुषही हे काम करतात. पुरुषांनी हे काम केले तर त्याला नानताईमोरी म्हणतात.
या परंपरेबाबत अनेक देशांमध्ये बंदीही घालण्यात आली आहे. चीन आणि हाँगकाँगने या परंपरेला क्रूर, अपमानास्पद आणि अनैतिक मानून त्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. लंडन आणि आफ्रिकेत याला उघड विरोध होत आहे.