मुलाने बापाला १४ महिने फसवलं, आईच्या आवाजात फोन करायचा आणि पैसे मागायचा, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
आपल्या बापाला एका मुलाने १४ महिने फसवलं, मेलेल्या आईच्या आवाजात फोन करायचा आणि वडिलांकडून पैसे मागून घ्यायचा. ६० लाखांची फसवणूक झाल्यानंतर...

मुंबई : एका मुलाने आपल्या मेलेल्या आईचा आवाज (viral news) काढून आपल्या वडिलांनी ६० लाख रुपयांना चुना लावला आहे. आपल्या वडिलांनी जेवढी रक्कम (trending news) कमावली होती. तेव्हढी सगळी त्यांच्या मुलाने खोटं बोलून त्यांच्याकडून काढून घेतली आहे. वडिलांच्या हे सगळं प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये (fraud case) तक्रार दाखल केली होती. तो मुलगा सध्या तुरुंगात असल्याचं समजतंय.
द मेट्रोच्या माहितीनुसार 42 वर्षीय डैनियल कुथबर्ट या मुलाने त्याच्या वडिलांना 2017 ते 2018 या 14 महीन्यात त्यांच्या खात्यातून ६० लाख रुपये मागून घेतले आहेत. त्याच्या वडिलांकडे जेवढे सगळे पैसे होते, तेवढे सगळे त्याने आपल्या खात्यावर घेतली असल्याची माहिती द मेट्रोने दिली आहे.
त्या मुलाने आपल्या वडीलांना ९ वेळा मृत आईचा आवाज काढून फसवलं आहे. ज्यावेळी तो मुलगा फोन करायचा त्यावेळी आईच्या आवाजात वडिलांकडून पैसे मागून घ्यायचा. ९ वेळा त्याच्या वडिलांनी मोठी रक्कम त्याच्या खात्यात पाठवली आहे. त्याच्या आईचा मृत्यू झालेला आहे. ज्यावेळी हा प्रकार न्यायालयात गेला त्यावेळी 9 हजार पाउंड इतकी रक्कम पाठवली आहे.
कथबर्ट, ते पहिले स्टैनियनचे नॉर्थहेम्पटनशायरचे रहिवासी होते. त्याने आपल्या वडिलांच्या नावाने कर्ज घेतलं होतं.त्यामुळे कर्जाच्या पायात वडिलांना त्यांचं घर सोडून दुसरीकडं रहावं लागलं होतं.
स्काई न्यूजच्या बातमीनूसार, पोलिसांना मुलाचे कॉल रेकॉडींग मिळाल्यानंतर कथबर्टने आपल्या आईच्या आवाज वडिलांशी संपर्क साधायला सुरुवात केली. त्याचबरोबर बँक कर्मचाऱ्यांना विश्वास दाखवला, आणि दाखवून दिलं की, श्रीमती कथबर्ट तोचं आहे. तो ज्यावेळी मोबाईलवरती बोलत असतो. त्यावेळी पेमेंट लवकरात लवकर हातात मिळण्यासाठी तो विनंती देखील करीत आहे.
कथबर्टमध्ये 2017 ज्यावेळी त्यांनी आपले खाते पाहिले, त्यावेळी त्यांना संशय आला. त्यांनी सुरुवातीला त्याच्यावर विश्वास दाखवला.
ज्यावेळी त्या मुलाच्या वडिलांना राहत असलेल्या ठिकाणी सोसायटीने सांगितलं की, तुमच्या सध्या जे घर आहे, ते तुम्हाला गमवावं लागेल. त्यावेळी त्यांनी अधिक संघर्ष केला.