Viral Video : लग्नात मित्रांनी दिल्या अतरंगी भेटवस्तू, नवरी हसली मात्र नवरदेव लाजला!, पाहा गमतीदार व्हीडिओ…

Viral Video : एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात नवऱ्या मुलाचे मित्र त्याला अतरंगी गिफ्ट देताना पाहायला मिळतात. त्यामुळे नवरी मुलगी हसते पण नवरा मुलगा मात्र ओशाळतो. हा व्हीडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Viral Video : लग्नात मित्रांनी दिल्या अतरंगी भेटवस्तू, नवरी हसली मात्र नवरदेव लाजला!, पाहा गमतीदार व्हीडिओ...
भेटवस्तू देतानाचा व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 3:33 PM

मुंबई : आपल्या जवळच्या मित्राचं लग्न (Friend’s Wedding) म्हटलं की मित्रमैत्रिणी धमाल करतात. त्यांच्या आनंदाना पारावार राहत नाही.लग्नात थट्टा-मस्करी केली जाते. त्याशिवाय या सोहळ्याला रंगतही येत नाही. नवरीच्या मैत्रिणींची लगबग आणि नवऱ्या मुलाच्या मित्रांचा धुमाकूळ सुरू असतो. अश्यात आपल्या मित्राला लग्नात गिफ्ट (Gift) काय द्यायचं याची लग्नाच्या आधीपासूनच चर्चा होते. बऱ्याचदा त्याची गम्मत म्हणून काही अतरंगी गिफ्ट दिले जातात. त्यांना बघून हसू आवरत नाही. असाच एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात नवऱ्या मुलाचे मित्र त्याला अतरंगी गिफ्ट देताना पाहायला मिळतात. त्यामुळे नवरी मुलगी हसते पण नवरा मुलगा मात्र ओशाळतो. हा व्हीडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

अतरंगी गिफ्ट बऱ्याचदा मित्राची गम्मत करायची म्हणून काही अतरंगी गिफ्ट दिले जातात. त्यांना बघून हसू आवरत नाही. असाच एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात नवऱ्या मुलाचे मित्र त्याला अतरंगी गिफ्ट देताना पाहायला मिळतात. आधी एकजण येतो, तो नवऱ्याच्या हातात रिकामी पिशवी देतो. पुढचा रिकाम्या पिशवीत बाथरूम स्वच्छ करण्याचा ब्रश टाकतो, तर तिसरा पाणी गाण्याची चाळणी देतो. असे रांगेत येणारे मित्र या पिशवीत अतरंगी भेटवस्तू टाकतात. मित्र या नवऱ्या मुलाची चेष्टा करतात. त्यामुळे नवरी मुलगी हसते पण नवरा मुलगा मात्र ओशाळतो. हा व्हीडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. कहनाही क्या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ‘तुमच्या मित्राच्या लग्नात तुम्ही काय गिफ्ट द्याल’, असे कॅप्शनमध्ये दिलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी क्या बात है म्हणत या व्हीडिओला दाद दिली आहे.

संबंधित बातम्या

Photo Gallery | IAS टीना डाबी व डॉ. प्रदीप गावंडे शेअर केले त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो

Video : Logan Paul ची WWE WrestleMania मध्ये धमाकेदार एन्ट्री, गळ्यात 45 कोटींचं पोकेमॉन कार्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

Viral Video : गोरिलाची स्टाईल बोले तो सेम टू सेम पुष्पा; हा Video पाहून अल्लू अर्जुनही म्हणेल वाह भाई वाह!

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.