Budget 2023 Funny Memes: ‘उठो अनारकली बजेट आने वाला है…’ सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव
बजेट सादर होत असताना अनेक वस्तू स्वस्त होतील, तर अनेक वस्तू महागतील. दरम्यान व्हायरल होत असलेल्या मिम्सकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाहा व्हायरल होत असलेले काही मिम्स...
Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (Niramal Sitaraman) २०२४ च्या लोकसाभ निवडणुकी पुर्वी देशाचं बजेट सादर करत आहेत. प्रत्येक जण टीव्ही सादर होत असलेलं बजेट पाहात असताना सोशल मीडियावर मात्र मिम्साचा वर्षाव होत आहे. यंदाच्या बजेट कडून सामान्य जनतेसोबतच प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीना अनेक अपेक्षा आहेत. बजेट सादर होत असताना अनेक वस्तू स्वस्त होतील, तर अनेक वस्तू महागतील. दरम्यान व्हायरल होत असलेल्या मिम्सकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पाहा व्हायरल होत असलेले काही मिम्स…
सामान्य माणूस… आपला नंबर कधी येणार?
‘ऊपरवाले पिटारे से सब बढ़िया निकालना’
‘उठो अनारकली बजेट आने वाला है…’
‘इकोनॉमिस्ट बनने का टाइम आ गइला है’
इनकम टॅक्सवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
गरीब आणि श्रीमंतांची परिस्थिती