Video | नातवाने प्रॉपर्टी मागितली, आजी म्हणते प्रेम पाहिजे की पैसा, मजेदार भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एक आजीबाई आणि तिच्या नातवासोबतचे गोड भांडण दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Video | नातवाने प्रॉपर्टी मागितली, आजी म्हणते प्रेम पाहिजे की पैसा, मजेदार भांडणाचा व्हिडीओ व्हायरल
viral video
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 4:18 PM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजीबाई आणि तिच्या नातवासोबतचे गोड भांडण दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (funny quarrel between grandson and grandmother video went viral on social media)

आजी आणि नातवाचे गोड भांडण

व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या आजीसोबत मजेदार पद्धतीने भांडत आहे. घरातील वृद्ध सदस्य आणि तरुण मुलांमध्ये अशा प्रकारचे भांडण रोजच होत असतात. सध्या अशाच प्रकारचे भांडण या दोघांमध्ये सुरु आहे. व्हिडीओमध्ये एका मुलाने आपल्या आजीसोबत भांडताना मोबाईलचा कॅमेरा सुरु केला आहे. माझ्या मित्राच्या आजीने तिचे घर नातवाच्या नावावर केले आहे. आपण तर भाड्याच्या घरात राहतो, अशी तक्रार मुलाने आपल्या आजीकडे केली आहे. या तक्रारीनंतर आजीने त्याला अगदीच समर्पक उत्तर दिले आहे.

प्रेम महत्त्वाचं की पैसा ?

घर आणि प्रेम महत्त्वाचं की पैसा ?, असा प्रश्न आजीने तिच्या नातवाला म्हणजेच व्हिडीओ रेकॉर्ड करत असलेल्या मुलाला केला आहे. प्रेम आहे तर सगळं आहे. तुझी आजी तुझ्याजवळ आहे, यापेक्षा तुला काय पाहिजे. असं उत्तर आजीने तिच्या नातवाला दिले आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आजीच्या या समर्पक उत्तरामुळे नेटकरी खूश झाले आहेत. आजीच्या या विचारांनी सगळे प्रभावित झाले असून जगात पैसाच सगळं काही नसतं, असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही, मात्र, त्याला ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | “आमच्या घरातलं मीठ संपलंय वं…लै म्हंजी लै कट्टाळा आलाय” मराठमोळ्या चिमुकलीचं गोड बोलणं एकदा पाहाच

Video | हरीण आपल्यातच गुंग, बिबट्या दबा धरून बसला, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, शिकारीचा थरारक व्हिडीओ पाहाच !

Video | लेकरानं, सुनेनं घराच्या बाहेर काढलं, पोलीस कमिश्नरनं जे केलं त्याची देशभरात तारीफ, बघा काय झालं?

(funny quarrel between grandson and grandmother video went viral on social media)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.