Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलाचे सुपर क्यूट एक्सप्रेशन पाहून तुमचा दिवस बनून जाईल, व्हिडीओ नक्का पाहा

लहान मुलांचे एक्सप्रेशन पाहून तुम्हाला देखील हसू आवर नसेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या असलेल्या व्हिडिओमधील लहान मुलाचे एक्सप्रेशन पाहिल्यानंतर क्यूट हा एकच शब्द तुमच्या तोंडातून निघेल.

लहान मुलाचे सुपर क्यूट एक्सप्रेशन पाहून तुमचा दिवस बनून जाईल, व्हिडीओ नक्का पाहा
viral video
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 10:16 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा इंटरनेटवर लहान मुलांशी संबंधित व्हिडीओ बघायला मिळतात, हे व्हिडीओ काही क्षणात संपूर्ण जग भर पसरतात. लहान मुलांचे एक्सप्रेशन पाहून तुम्हाला देखील हसू आवर नसेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या असलेल्या व्हिडिओमधील लहान मुलाचे एक्सप्रेशन पाहिल्यानंतर क्यूट हा एकच शब्द तुमच्या तोंडातून निघेल.

नक्की काय आहे त्या व्हिडीओमध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या आईसोबत हॉटेलमध्ये जेवताना दिसत आहे. दोघांच्या समोरच्या टेबलावर जेवणही ठेवलेले पाहायला मिळत आहे. काही क्षणांनंतर महिला आपल्या मुलाला चमच्याने जेवण भरवते पण जेवढ्यात ते अन्न मुलाच्या तोंडात पोहोचे पर्यंत ते अन्न चमच्यातून खाली पडते, व्हिडीओमध्ये लहान मुलाचे तोंड उघडेच राहते. मुलाला अन्न पडताना दिसताच, आईला पाहून तो लहान एक विचित्र भाव करत आपले दु:ख व्यक्त करतो. त्याला पाहून आपण अंदाज लावू शकतो येतो की तो आपल्या आईवर खूप रागावलेला आहे.

कुठे पाहाल व्हिडीओ 

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. veronikafitmum नावाच्या युजर हा व्हिडीओ शेअर केला आहे. शकता. सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडिओ खूप भावला आहे. त्यांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत लाखोपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत, तसेच हजारो लोकांनी व्हिडिओच्या कमेंटस शेअर केल्या आहेत.

एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘हा व्हिडिओ खरोखरच क्यूट आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘कधीकधी लहान मुले मजेदार पद्धतीने प्रतिक्रिया देतात’ . या व्हिडिओवर अनेक लोक आहेत ज्यांनी इमोजी देखाल शेअर केले आहेत.

इतर बातम्या:

Video: ग्वाल्हेरच्या सर्वात तिखट पाणीपुरीची चव चाखलीय?, पाहा तर्रीदार पाणीपुरीचा व्हिडीओ

Video: जिराफाची छेड काढणं गेंड्याला महागात, लोक म्हणाले, आता हा कुणाच्याच वाटेला जाणार नाही!

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.