Video : माकडलिला! गाढवाच्या पाठीवर बसून माकडाचा प्रवास; लोक म्हणाले, या मैत्रीचा नादच खुळा

सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, कधी प्राण्याचे असे काही व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात की, ते व्हिडीओ बघितल्यावर आश्चर्यच वाटते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video : माकडलिला! गाढवाच्या पाठीवर बसून माकडाचा प्रवास; लोक म्हणाले, या मैत्रीचा नादच खुळा
माकड आणि गाढवाचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 12:25 PM

मुंबई : सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, कधी प्राण्याचे असे काही व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात की, ते व्हिडीओ बघितल्यावर आश्चर्यच वाटते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एक माकड आणि गाढव दिसत आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेदार आहे. (Funny video of monkey and donkey goes viral on social media)

हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, एका गाढवाच्या पाठीवर चक्क माकड बसले आहे. माकड गाढवाच्या पाठिवर चांगले धरून बसले आहे आणि हे दोघे मस्त फिरतायेत. व्हिडिओमध्ये माकड आणि गाढव एका रस्त्यावर दिसत आहेत, पण व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की हे माकड जबरदस्तीने गाढवाच्या पाठिवर बसवले आहे. मात्र, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ViralHog (@viralhog)

लोकांना हा व्हिडिओ खूप मजेदार वाटतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पाहू शकता की गाढव काही अंतर गेल्यावर पळून जाऊ लागते. तरी ते माकड गाढवाच्या पाठिवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओ व्हायरल हॉगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी आपल्या पेजवर देखील शेअर केला आहे. लोक या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजर्सने लिहिले आहे की, हा व्हिडीओ अत्यंत चांगला आहे, आतापर्यंतच्या प्राण्यांच्या व्हिडीओमध्ये हा सर्वाधिक आवडलेला व्हिडीओ आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिले आह की, ‘मानवांप्रमाणेच प्राण्यांनाही सर्वकाही समजते तिसऱ्या युजर्सने लिहिले की, ‘हाय! ही मैत्री खूपच सुंदर आणि मजेदार आहे ‘यासोबत या व्हिडीओला अनेकजण लाईक देखील करत आहेत.

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Funny video of monkey and donkey goes viral on social media)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.