Viral Video : फुलपाखराला पकडण्यासाठी पेंग्विनमध्ये लागली चढाओढ, व्हिडीओ पाहून तुमचं मनोरंजन होईल

पेंग्विनचा हा व्हिडीओ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर ब्युटनगीबिडन नावाच्या हॅंडलवरुन शेअर झाला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड शेअर केला जात आहे.

Viral Video : फुलपाखराला पकडण्यासाठी पेंग्विनमध्ये लागली चढाओढ, व्हिडीओ पाहून तुमचं मनोरंजन होईल
penguins viral videoImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:37 PM

नवी दिल्ली | 31 जुलै 2023 : सोशल मिडीयावर अनेकदा प्राण्यांचे आणि पक्षांचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. पेंग्विन पक्षी तर त्यांच्या चालण्याच्या स्टाईलमुळे आधीच खूप पसंत केले जातात. या पेंग्विन पक्षांना चालताना पाहून ते एखाद्या लहान मुलांसारखे चालत असल्याने मजेशीर वाटतात. हे पक्षी अंटार्टीकांत त्यांच्या पोटाने घसरत स्केटींग करतात. असाच पेंग्विन पक्षाचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

फुलपाखराशी पेंग्विनची मस्ती

सोशल मिडीयावर प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओत काही पेंग्विन एका फुलपाखराला उडताना पाहून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सर्व पेंग्विन जेथे फुलपाखरु जाईल त्या दिशेला मान वळवित जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून असे वाटते की फुलपाखरू पण त्या पेंग्विनची मजा घेत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

पेंग्विनचा व्हिडीओ झाला व्हायरल

पेंग्विनचा हा व्हिडीओ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर ब्युटनगीबिडन नावाच्या हॅंडलवरुन शेअर झाला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड शेअर केला जात आहे. या व्हिडीओला 10.8 दशलक्षाहून अधिक व्यूज मिळाले आहेत. 68 हजार लोकांनी त्याला लाईक्स केले आहे. तसेच 12 हजार लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. अनेकांनी या व्हिडीओला कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले वाह काय शानदार व्हिडीओ आहे. तर एकाने मला माझे हसू आवरत नाही हा व्हिडीओ पाहताना.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.