प्रेमासाठी मुलाने चक्क तोडून आणला चंद्राचा तुकडा, Viral Video पाहून तुम्ही पोट धरून हसाल…

खरंतर सोशल मीडियावर एका मालिकेतील एक प्रसंग भयानक व्हायरल झाला आहे. यामध्ये असं काही दाखवण्यात आलं आहे की जे पाहून विज्ञानही मागे पडलं असा विचार तुम्ही कराल.

प्रेमासाठी मुलाने चक्क तोडून आणला चंद्राचा तुकडा, Viral Video पाहून तुम्ही पोट धरून हसाल...
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 1:52 PM

जर तुम्हीही प्रेमात चंद्र-तारे तोडण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी गंमतीशीर आहे. खरंतर, हल्लीच्या महिला टीव्ही मालिकांच्या प्रेमात आहेत. यामुळे खऱ्या आयुष्यातही असंच व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. या मालिंकामुळे अनेक घरांत वाद पेटल्याचंही आपण पाहिलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मालिकांमधून समोर आला आहे. (Funny viral video bride demand piece of moon users give funny reaction)

खरंतर सोशल मीडियावर एका मालिकेतील एक प्रसंग भयानक व्हायरल झाला आहे. यामध्ये असं काही दाखवण्यात आलं आहे की जे पाहून विज्ञानही मागे पडलं असा विचार तुम्ही कराल. या व्हीडिओमध्ये नवरी मुलीने लग्नासाठी एख अनोखी अट ठेवली आहे. जी अट नवरा मुलगा पूर्ण करतो. आता ही अट पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल आणि तुम्ही पोट धरून हसाल.

या व्हीडिओमध्ये जो माझ्यासाठी चंद्राचा तुकडा तोडून आणेल त्याच्यासोबतच मी लग्न करेल असं मुलगी म्हणते. यावर तरुणाने चक्क चंद्राचा तुकडा तोडून आणल्याचं दाखवलं आहे. हा भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून लोक यावर अनेक कमेंट्सही करत आहेत.

एका इन्स्टाग्रामर यूजरने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांनी धमाल कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये हा तर विज्ञानाचा अपमान असल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. (Funny viral video bride demand piece of moon users give funny reaction)

संबंधित बातम्या – 

#HeraPheri चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण, चाहत्यांनी धमाल मीम्स शेअर करत व्यक्त केला आनंद!

Video | बाळाने पहिलं पाऊल टाकलं, वडिलांची रिअ‌ॅक्शन पाहून नेटकरी भावूक; व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO | औरंगाबादमध्ये महिला पोलीस निरीक्षकाचा पोलीस स्टेशनसमोर बंजारा डान्स

(Funny viral video bride demand piece of moon users give funny reaction)
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.