GK Quiz: उत्तर द्या! कोणत्या झाडाला स्पर्श केल्यावर माणसाचा मृत्यू होऊ शकतो?
सरकारी परीक्षेमध्ये तर या ज्ञानाची फार गरज असते. तुम्हाला एकवेळ गणित विज्ञान कमी माहित असेल तरी चालेल पण सरकारी आणि महत्त्वाच्या परीक्षांमध्ये जनरल नॉलेजवरच भर दिला जातो. परीक्षेमध्ये या सेक्शनसाठी खूप वेटेज असतं. आज आम्ही तुम्हाला जीकेच्या अशाच प्रश्नांबद्दल सांगणार आहोत जे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत पण सोपे देखील आहेत.
मुंबई: जनरल नॉलेजचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एखाद्याची खरी बुद्धिमत्ता दिसून येते. कुठलीही परीक्षा देताना तुमच्यासाठी जनरल नॉलेजचा एक सेक्शन असतो. बरेचदा असं म्हटलं जातं की ज्याचं जनरल नॉलेज चांगलं तोच हुशार. सरकारी परीक्षेमध्ये तर या ज्ञानाची फार गरज असते. तुम्हाला एकवेळ गणित विज्ञान कमी माहित असेल तरी चालेल पण सरकारी आणि महत्त्वाच्या परीक्षांमध्ये जनरल नॉलेजवरच भर दिला जातो. परीक्षेमध्ये या सेक्शनसाठी खूप वेटेज असतं. आज आम्ही तुम्हाला जीकेच्या अशाच प्रश्नांबद्दल सांगणार आहोत जे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत पण सोपे देखील आहेत. त्यांची उत्तरे जर तुम्हाला माहित असतील तर उत्तम, माहित नसतील तर ती वाचून माहिती करून घ्या. कोणत्या परीक्षेत काय विचारलं जाईल काय सांगता येतंय नाही का?
प्रश्न 1- भारतात कोणत्या फळाचं उत्पादन सर्वात जास्त घेतलं जातं?
उत्तर – केळी
प्रश्न 2 – नासाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर – नासाचे मुख्यालय अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे आहे.
प्रश्न 3 – एफएम बंद करणारा पहिला देश कोणता?
उत्तर – FM बंद करणारा पहिला देश म्हणजे नॉर्वे.
प्रश्न 4 – कोणत्या फळाच्या आत विष आढळते?
उत्तर – सफरचंदात विष आढळते.
प्रश्न 5 – कोणते मासे हवेत उडू शकतात?
उत्तर – ग्रॅनाइट हा एकमेव मासा आहे जो हवेत उडू शकतो.
प्रश्न 6 – कोणत्या प्राण्याला सगळ्या गोष्टी दुप्पट दिसतात?
उत्तर – हत्तीला सगळ्या गोष्टी दुप्पट दिसतात.
प्रश्न 7 – फुग्यात कोणता वायू भरला जातो?
उत्तर – फुग्यात नायट्रोजन वायू भरला जातो.
प्रश्न 8 : भारताचा पहिला नागरिक कोण आहे?
उत्तर – राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक आहे.
प्रश्न 9 : मानवी रक्तात कोणता धातू आढळतो?
उत्तर – मानवी रक्तात लोह आढळते.
प्रश्न 10 – भारतात कोणता प्राणी विकत घेणे गुन्हा मानला जातो?
उत्तर – भारतात सिंह विकत घेणे हा गुन्हा मानला जातो.
प्रश्न 11 : कोणता प्राणी कधीही पाणी पित नाही?
उत्तर – कांगारू हा एकमेव असा प्राणी आहे जो कधीही पाणी पित नाही.
प्रश्न 12 : भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली?
उत्तर- भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली.
प्रश्न 13 – कोणत्या झाडाला स्पर्श केल्यावर माणसाचा मृत्यू होऊ शकतो?
उत्तर – किलर नावाच्या झाडाला स्पर्श केल्याने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
प्रश्न 14 – कोणत्या ऋतूत सर्वाधिक लिपस्टिक विकल्या जातात?
उत्तर – पावसाळ्यात सर्वाधिक लिपस्टिकची विक्री होते.