VIDEO : तरुणीची पॅराग्लायडिंग करताना याचना, खाली उतारा म्हणत अक्षरक्ष: रडली ! व्हिडीओ बघून तुम्ही प्रचंड हसाल

अनेक तरुण काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करुन आयुष्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बऱ्याचदा ते त्यामुळे अडचणीत येतात (Viral Video of Girl appeal to land during paragliding).

VIDEO : तरुणीची पॅराग्लायडिंग करताना याचना, खाली उतारा म्हणत अक्षरक्ष: रडली ! व्हिडीओ बघून तुम्ही प्रचंड हसाल
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 10:53 PM

मुंबई : ‘आज कुछ तुफानी करते है’, असं हिदिंतलं एक गाणं आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. अनेक तरुण या गाण्यासारखं काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करुन आयुष्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात. मात्र, बऱ्याचदा ते तुफानीपणामुळे अडचणीत येतात. त्याचाच प्रत्यय एका तरुणीला आला आहे. पॅराग्लायडिंग करत असताना ही तरुणी अक्षरक्ष: रडते. या तरुणीच्या आधी विपीन शाहू नावाच्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो तरुण सोबतच्या जोडीदाराकडे खाली उतरवण्यासाठी प्रचंड गयावया करताना दिसला होता. अगदी तशाचप्रकारची गयावया आता एक मुलगी करताना दिसत आहे (Viral Video of Girl appeal to land during paragliding).

व्हिडीओत नेमकं काय?

सोशल मीडियावर शेअर हणाऱ्या व्हिडीओत सुरुवातीला पॅराग्लायडिंग सुरु होते. पॅराग्लायडिंग सुरु होताच तरुणी रडायला लागते. ती सोबत असलेल्या तरुणीला खाली उतरवण्यासाठी विनंती करते. ती पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणाला धीम्या गतीने चालायला सांगते तर कधी खाली उतरवून दे, अशी विनंती करते. यावेळी ती रडायला देखील लागते. तिच्या सोबत असणारा तरुण तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुलगी ऐकायला तयार होत नाही. त्यानंतर ते परत आपल्या ठिकाणी येतात. हा व्हिडीओ जवळपास साडेतीन मिनिटाचा आहे.

हजारो लोकांनी व्हिडीओ बघितला

संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारल झाल्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडीओला बघितलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, काही युजर्सनी तरुणी नाटक करत आहे, अशी टीका केली आहे. तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत (Viral Video of Girl appeal to land during paragliding).

पाहा व्हिडीओ :

हेही वाचा : Sachin Vaze Case : NIA प्रकरणात जप्त केलेली मर्सिडीज 4 मॅटिक कार मूळ धुळ्यातली

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.