Video | वरात मंडपात आली अन् मेहुण्यांनी अडवले, पैसे मागताच नवरदेवाने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

. सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मेहुण्यांनी नवरदेवाला पैसे मागितले आहेत. मात्र थेट पैसे न देता नवरदेवाने त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

Video | वरात मंडपात आली अन् मेहुण्यांनी अडवले, पैसे मागताच नवरदेवाने दिले भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल
marriage video
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 3:57 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच वेगवेगळे व्हिडीओ शेअर होतात. यातील काही व्हिडीओ चांगलेच मजेदार असातात. लग्न समारंभातील व्हिडीओ तर नेटकऱ्यांना चांगलेच आवडतात. सध्या एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मेहुण्यांनी नवरदेवाला पैसे मागितले आहेत. मात्र थेट पैसे न देता नवरदेवाने त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. (girl asking rupees to groom funny video went viral on social media)

मेहुण्यांनी केली नवरदेवाकडे पैशांची मागणी

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. आपल्याला माहिती आहे की, लग्न समारंभ म्हटलं की वेगवेगळ्या प्रथा आणि विधी हे ठरलेले असतात. या व्हिडीओमध्ये नवरदेव आपली वरात घेऊन आला आहे. लग्न मंडपासमोर आल्यानंतर नवरदेव आत जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यावेळी त्याच्यासमोर वेगळीच अडचण निर्णाण झाली आहे. नवरदेवाला त्याच्या मेहुण्यांनी अवडले आहे. तसेच या मेहुण्या नवरदेवाची खोड काढत आहेत. एवढं नटून थटून राजेशाही थाटात आले आहात तर आता आम्हाला काही पैसे द्या, असं मेहुण्या म्हणत आहेत. त्या नवरदेवाकडे पैशाची मागणी करत आहेत.

नवरदेवाने दिले भन्नाट उत्तर 

मेहुण्यांची ही मागणी ऐकून नवरदेवानेसुद्धा भन्नाट उत्तर दिले आहे. पैसा कष्ट केल्यानंतर मिळतो. मी खूप थकून आलो आहे. त्यामुळे माझे हात, पाय दाबा नंतर मग तुम्हाला पैसे देतो, असे मजेदार उत्तर नवरदेवाने आपल्या मेहुण्यांना दिले आहे. नवरदेवाचे उत्तर ऐकून सगळेच चकित झाले आहेत. नवरदेवाच्या नातेवाईकांनी तर थेट ओरडायला सुरुवात केलीय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओची समाजमाध्यमांवर एकच चर्चा 

हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. नेटकरी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नसली तरी सध्या तो चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर hehouseofbride या अकाऊंटवर शेअर केला जात आहे.

इतर बातम्या :

गोंडस कुत्र्याची दाढी आहे जमिनीपर्यंत लांब, मालकीणबाई दररोज तासभर विंचरतात Teddy Dog चे केस

महिलेच्या सूचनांचं खारुताईकडून जसच्या तसं पालन, फटाफट संपवले बदाम, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Video | तरुणांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमधून चालवली स्कुटी, अन् बघता बघता चटणी तयार, मजेदार व्हिडीओची चर्चा

(girl asking rupees to groom funny video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.