Kissing King Cobra: टशन तर बघा, डायरेक्ट किंग कोब्राला किस! लोकं हैराण, व्हिडीओ व्हायरल
साप हा सर्वात धोकादायक आहे, ज्याचा दंश काही मिनिटांत कोणत्याही व्यक्तीला मारू शकतो. लोकांना अशा सापांपासून दूर राहणे आवडते. सध्या किंग कोब्रा स्नेकचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
सापांशी (Snake) संबंधित अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर (Social Media Viral) पाहतो. लहान-मोठ्या सर्व सापांना लोक घाबरतात, पण काही लोक असे असतात जे त्यांना हातात आणि गळ्यात घेऊन जातात. कोणतीही भीती न बाळगता ते त्यांना पकडतात. या लोकांना साप खूप आवडतात. सापांच्या जवळपास सर्वच प्रजाती धोकादायक ठरू शकतात, पण काही विषारी नसतात, असे म्हटले जाते. मात्र, सर्व सापांपैकी किंग कोब्रा (King Cobra) साप हा सर्वात धोकादायक आहे, ज्याचा दंश काही मिनिटांत कोणत्याही व्यक्तीला मारू शकतो. लोकांना अशा सापांपासून दूर राहणे आवडते. सध्या किंग कोब्रा स्नेकचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
किंग कोब्राचा व्हिडिओ व्हायरल
सापांना अजिबात न घाबरणारे अनेक जण आहेत. असाच एक व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगी धोकादायक किंग कोब्राचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही मुलगी लोकांच्या गर्दीसमोर एका स्टेजवर किंग कोब्राचे चुंबन घेण्याचा प्रयत्न करते. मुलीच्या हातात काळे कापडही दिसते. ती मुलगी सापाचे लक्ष कापडाकडे वेधत आहे.
View this post on Instagram
लोक हैराण झाले
किंग कोब्राला किस करतानाचा व्हिडिओ world_of_snakes_ इन्स्टाग्राम पेजवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत 30.9 हजार लाईक्स मिळाले आहेत. तसेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट्स केल्या आहेत.