Video | टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याची तरुणीला हौस, पण मध्येच घोळ झाला, नेटकरी हसून लोटपोट

सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. काही यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ अपलोड करत असतात.

Video | टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याची तरुणीला हौस, पण मध्येच घोळ झाला, नेटकरी हसून लोटपोट
viral video girl
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 3:17 PM

सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. काही यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ अपलोड करत असतात. व्हिडीओ बनवताना अनेक गमती जमती घडत असतात. त्या गमती जमती पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरत नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हसाल.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. जे पाहिल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला आवडेल. सध्या ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असेच काहीसे दिसून आले आहे. यामध्ये एका मुलीला तिच्या टिकटॉक खात्यासाठी व्हिडिओ बनवायचा होता, पण नंतर एक मांजर तिचे सर्व काम बिघडवण्याचं काम करते. व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की मांजर मुलीला कॅमेऱ्यापासून दूर करण्यासाठी तिच्या पंजासह थप्पड मारते. . हा व्हिडीओ फक्त काही सेकंदांचा आहे, पण मांजर आणि मुलीची अवस्था पाहून तुम्ही हसू आवरु शकणार नाही.

व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्ही देखील असा विचार करत असाल की मांजरीने मुलीचा संपूर्ण मूड खराब केला. ती जितक्या आनंदाने कॅमेरासमोर टिकटॉक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होती, तितक्याच वेगाने मांजरीने तिच्या प्रयत्नावर पाणी फेरलं

हा मजेदार व्हिडिओ लार्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ युजर्सना खूप आवडत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर, लोक देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे, ‘किट्टी किट्टी किटी, ये मेरा शो है और तुम यहां क्या कर रही हो’, असं नेटकरी म्हणाले.

इतर बातम्या: 

बेबी लायन टामरिनच्या सुटकेचा व्हिडीओ व्हायरल,आई आणि लेकरांचं प्रेम पाहून नेटकरी भावूक

सोशल मीडियावर ‘मंचकिन’ची चर्चा, महिन्याला 3 लाख रुपयांची कमाई, फॉलोअर्सच्या बाबतीत स्टार्सना टक्कर

जेव्हा जंगलाचा राजा चालता चालता पाण्यात पडतो… पाहा मजेदार Video

Girl wanted to show talent on TikTok then cat entered in frame something happened that will leave you laughing

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.