Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !

सध्या मूड फ्रेश करणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने तिचा वाढदिवस तिला हवा तसा साजरा होत नसल्यामुळे आपल्या बॉयफ्रेंडला चांगलंच झापलं आहे.

Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !
GIRLFRIEND BOYFRIEND VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 7:30 AM

मुंबई : सोशल मीडियावर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओंमध्ये त्यांनी केलेली धम्माल-मस्ती दाखवण्यात आलेली असते. तर काही व्हिडीओंमध्ये आपल्याला त्यांच्यातील भांडण पाहायला मिळते. हे सगळे व्हिडीओ चांगलेच मजेदार आणि खळखळून हसायला लावणारे असतात. सध्या मूड फ्रेश करणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिचा वाढदिवस तिला हवा तसा साजरा होत नसल्यामुळे आपल्या बॉयफ्रेंडवर रुसून बसली आहे. (girlfriend demanding and crying in front of his boyfriend asking for her next birthday plan funny video went viral on social media)

तरुणीच्या बॉयफ्रेंडबद्दल अनेक तक्रारी

व्हायरल होत असलेला व्हिडीओ खूपच मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी रडत आहे. तिचा बॉयफ्रेंड तिच्या बर्थडेला काहीही स्पेशल करत नसल्यामुळे ती नाराज आहे. ही तरुणी रडत आहे. तिचा बर्थडे आणखी दीड महिन्यांनी असूनदेखील ती आत्तापासूनच रुसून बसलीय. ती आपल्या बॉयफ्रेंडकडे अनेक तक्रारी करत आहे. प्रत्येक बर्थडेला तू असंच करतो. फक्त पहिला बर्थडे सोडून तू माझ्यासाठी काहीही केलेलं नाही, असं ही तरुणी रडत रडत तिच्या बॉयफ्रेंडला सांगत आहे.

काही स्पेशल केलं नाही, तर तुला पाहून घेते

‘मी आतापर्यंत तुझ्या बर्थडेच्या दिवशी काय केलं नाही ते सांग,’ असा प्रश्न बॉयफ्रेंड व्हिडीओतील तरुणीला विचारत आहे. आपल्या बॉयफ्रेंडच्या प्रश्नानंतर तरुणी चांगलीच खवळल्याचे आपल्या दिसत आहे. तसेच या वेळी जर काही स्पेशल केलं नाही, तर तुला पाहून घेते, असा सज्जड दमदेखील व्हिडीओतील तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडला दिला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार तरुणीच्या बॉयफ्रेंडने कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच हसत आहेत. काही लोकांनी तर या व्हिडीओला आपल्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड करुन अतिशय मजेदार कॅप्शन दिले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र तो अतिशय व्हायरल होत आहे

इतर बातम्या :

Video | सुंदर काश्मिरी नवरीचा न्याराच थाट, कार चालवत निघाली सासरला, व्हिडीओ व्हायरल

Video | आवडीच्या गाण्यासाठी नवरी रुसली, म्हणते मंडपात येणारच नाही, नातेवाईकांची धावपळ

Video | छोट्याशा मुलाची अजब करामत, सुपरहिरोची नक्कल करताना फोडला टीव्ही, मजेदार व्हिडीओ व्हायरल

(girlfriend demanding and crying in front of his boyfriend asking for her next birthday plan funny video went viral on social media)

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.