बॉयफ्रेंडला मनवायला लिहिलं मुन्ना, जानू, टमाटर, कबूतर, लव्ह लेटर झालं व्हायरल!

एक मुलगी तुझ्याशी बोलताना पाहून माझे मन दुखते. प्रिय, कोणत्याही मुलीशी बोलू नकोस, हसू नकोस. जानू, मी गैरसमज करत नाहीये. डार्लिंग, मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणूनच मी हे सांगत आहे.

बॉयफ्रेंडला मनवायला लिहिलं मुन्ना, जानू, टमाटर, कबूतर, लव्ह लेटर झालं व्हायरल!
Love letter from girlfriendImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 6:07 PM

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या नात्यात नाराजीचे अनेक प्रकार समोर येतात. कधी बॉयफ्रेंड तर कधी गर्लफ्रेंडला राग येतो, पण ते एकमेकांना पटवतात सुद्धा देतात. अशीच एक घटना सोशल मीडियावर समोर आली आहे ज्यात एका मुलीने तिच्या चिडलेल्या प्रियकराला शांत करण्यासाठी प्रेमपत्र लिहले आहे. या प्रेमपत्रात तिने अशी मजेशीर भाषा वापरली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

एका यूजरने हे पत्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. मलाही अशीच एक मैत्रिण हवी, असे कॅप्शन त्यात लिहिले आहे. या पत्रात असे लिहिले आहे की प्रिय, मला तुझ्यावर शंका नाही. एक मुलगी तुझ्याशी बोलताना पाहून माझे मन दुखते. प्रिय, कोणत्याही मुलीशी बोलू नकोस, हसू नकोस. जानू, मी गैरसमज करत नाहीये. डार्लिंग, मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणूनच मी हे सांगत आहे.

मुलीने पुढे लिहिले की, मुन्ना, कबुतर माफ कर मी चुकीचे लिहिले असेल तर. मी तुझ्यावर प्रेम करते. माफ करा मुन्ना, जर मी काही चुकीचे लिहिले असेल तर माझं कबूतर, प्रिय, राजा, सैनिक, टोमॅटो, रसगुल्ला. मला तुझी आठवण येते.

ही तुटलेली हिंदी पाहून सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांचा सुरुवातीला चांगलाच गोंधळ उडाला, पण काही लोकांना असे वाटले की, आजच्या मोबाईल आणि मेसेजच्या जमान्यात कागदावर लिहिलेले हे पत्र समोर आले.

एका यूजरने लिहिले की, असे दिसते की हे केवळ व्हायरल होण्यासाठी लिहिले गेले आहे. ते काहीही असो, पण सध्या त्यात लिहिलेली भाषा फारच विनोदी वाटत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.