मुलांच्या दाढीविरोधात मुलींनी काढला मोर्चा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Viral Video: व्हिडिओमधील मुली या घोषणाही देत आहेत. परंतु या मोर्चासंदर्भात काहीच माहिती दिली गेली नाही. हा मोर्चा रिल तयार करण्यासाठी काढला गेला आहे का? हा मोर्चा एखाद्या प्रमोशनसाठी केला आहे का? हा मोर्चा एखाद्या इव्हेंटसाठी केला आहे का? हे यामधून स्पष्ट होत नाही. परंतु हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुलांच्या दाढीविरोधात मुलींनी काढला मोर्चा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुलींना काढलेला मोर्चा
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 1:45 PM

Viral Video: देशात आणि जगात कधीकधी वेगळ्या घडामोडी घडत असतात. काही घडामोडींची आपण कल्पनाही करु शकत नाही. सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलींनी काढलेल्या एका आगळा वेगळा मोर्चा त्या व्हिडिओत दिसत आहे. ‘क्लीन शेव बॉयफ्रेंड’ साठी ही रॅली मुलींनी काढलेली दिसत आहे.

काय आहे त्या व्हिडिओत

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही मुलींनी एक मोर्चा काढला आहे. हा मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या मुले दाढी ठेवतात. त्या दाढी विरोधात मुलींचा एक गट आक्रमक झाला आहे. मुली क्लीन शेव बॉयफेंड म्हणत मोर्चा काढत आहेत. त्यांच्या हातात वेगवेगळे पोस्टर आहे. त्यात लिहिले आहे की ‘No Clean Shave No Love’ दुसऱ्यावर लिहिले आहे की ‘दाढ़ी हटाओ प्यार बचाओ।’ आणखी एका पोस्टरवर लिहिले आहे की, ‘दाढ़ी रखो या गर्लफ्रेंड रखो, Choice तुम्हारी।’

हे सुद्धा वाचा

व्हिडिओ केला कशासाठी?

व्हिडिओमधील मुली या घोषणाही देत आहेत. परंतु या मोर्चासंदर्भात काहीच माहिती दिली गेली नाही. हा मोर्चा रिल तयार करण्यासाठी काढला गेला आहे का? हा मोर्चा एखाद्या प्रमोशनसाठी केला आहे का? हा मोर्चा एखाद्या इव्हेंटसाठी केला आहे का? हे यामधून स्पष्ट होत नाही. परंतु हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ एक्स हँडलवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. हजारो जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले आहे की, मुलांनी असे केले असते तर गोंधळ झाला असता. दुसरा एका व्यक्तीने लिहिले की, दाढीमध्ये यांना काय अडचण आहे. आणखी एक जण लिहितो हे रिलसाठी आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.