Video | वय झालं तरी तारुण्य संपलं नाही, आजोबांचा नातीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

सध्या तर नात आणि आजोबाचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण मुलगी आपल्या आजोबांसोबत मजेदार डान्स करताना दिसत आहे.

Video | वय झालं तरी तारुण्य संपलं नाही, आजोबांचा नातीसोबत जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल
GRANDFATHER GIRL VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 5:04 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. सध्या तर नात आणि आजोबांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण मुलगी आपल्या आजोबांसोबत मजेदार डान्स करताना दिसत आहे. (Grandfather and Granddaughter cute dance video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगी आपल्या आजोबांसोबत डान्स करत आहे. My Bestie या इंग्रजी गाण्यावर आजोबा तसेच तरुण मुलगी असे दोघेही थिरकत आहेत. मुलगी जसा डान्स करेल अगदी तसाच डान्स करण्याचा प्रयत्न व्हिडीओतील आजोबा करत आहेत. दोघेही गाण्याच्या चालीवर थिरकत आहेत.

आजोबांच्या मनातील तारुण्य अजूनही टिकून

आजोबांचे वय झालेले असले तरी त्यांच्या मनातील तारुण्य अजूनही टिकून आहे. आपल्या नातीसोबत ते मजेत डान्स करत आहेत. कशाचाही संकोच न करता ते मजेत हातवारे करत जगण्याचा आनंद लुटत आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Divesha bajaj? (@dsbajaj236)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, नात आणि आजोबांचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी खुश झाले आहेत. नेटकऱ्यांनी दोघांच्या या डान्सकडे पाहून मजेदार कमेंट्स केल्या आहेत. आजोबा आणि नातीची ही जोडी अगदी छान असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. हा व्हिडीओ dsbajaj236 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला चाळीस हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे.

इतर बातम्या :

तिचा UPSC चा निकाल लागला, पेपरात फोटो आला पण पावसात बॉयफ्रेंडसोबत फिरतानाचा, पुढं त्या मुलीचं-मुलाचं नेमकं काय झालं?

VIDEO : एका बाईकवरून चौघांचा प्रवास, अचानक सर्वचजण पडले, मग काय झालं पाहाच

Viral Video : नात म्हणाली लग्नासाठी मुलगा मिळेना, आजीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

(Grandfather and Granddaughter cute dance video went viral on social media)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.