Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : स्वतःच्याच लग्नात पैसे लुटायला लागले वधू-वर; यूझर्स म्हणतायत, सर्व 36 गुण जुळले बहुतेक!

आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ (Video) दाखवणार आहोत, असा व्हिडिओ तुम्ही याआधी पाहिला नसेल. तुम्हा सर्वांना माहित आहे, की वधू (Bride) आणि वर (Groom) देखील कमी मजा-प्रेम करणारे नसतात.

Video : स्वतःच्याच लग्नात पैसे लुटायला लागले वधू-वर; यूझर्स म्हणतायत, सर्व 36 गुण जुळले बहुतेक!
लग्नात वधू-वर
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 2:04 PM

Marriage Funny video : आपल्या देशात लग्नाचे मजेशीर व्हिडिओ एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा कमी नसतात. लग्नाच्या प्रसंगी लोक आनंदानं नाचतात आणि गातात आणि एकमेकांवर पैसेही उडवतात. यातील बहुतांश पैसा एकतर नृत्यावर खर्च केला जातो किंवा वरावर खर्च केला जातो आणि तिथं उपस्थित असलेले लोक आणि लहान मुलं हे पैसे उचलतात. पण आता आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ (Video) दाखवणार आहोत, असा व्हिडिओ तुम्ही याआधी पाहिला नसेल. तुम्हा सर्वांना माहित आहे, की वधू (Bride) आणि वर (Groom) देखील कमी मजा-प्रेम करणारे नसतात, ते देखील त्यांच्या लग्नात असं काही करतात, ज्यामुळे उपस्थित पाहुणे हसतात. आता हा व्हिडीओ पहा, वराला पाहून नवरीनं काय केलं?

नोटांचा खेळ

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत आणि ते खूप आनंदी दिसत आहेत. यादरम्यान तिथं उपस्थित लोक पैसे लुटण्यास सुरुवात करतात. त्यामुळे स्टेजवर नोटा विखुरलेल्या दिसतात. दरम्यान, वर मध्यभागी बसतो आणि स्टेजवर पडलेली नोट उचलतो. त्यानंतर वराला गुपचूप ठेवण्यासाठी नववधूही हातात घेतलेली नोट देते, असं दिसतं. वर हसायला लागतो.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ kuldeepkaushik1 नावाच्या अकाऊंटवरून सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याला करोडो व्ह्यूज मिळाले आहेत, तर या व्हिडिओला 17 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.

मजेशीर कमेंट्स

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया यूझर्सना खूप आवडला आहे. यावर अनेक यूझर्सनी कमेंट्सद्वारे आपापली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूझरनं लिहिलंय, की याला म्हणतात 36 पैकी 36 गुण जुळणं, लुटारू वराची लुटारू वधू.’ तर दुसर्‍या यूझरनं लिहिलंय, की भाई एक नंबरी, भाभी दस नंबरी. दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, की ‘भला अपनी ही शादी में ऐसा कौन करता है भाई.’ याशिवाय इतर अनेक यूझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Viral Photos : उद्योगपती हर्ष गोयंकांनी शेअर केले बिस्किटांचे दोन फोटो, पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू

Love is in the air : दोन मांजरींचा हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral

Viral : संकटातही विचलित न होता कसं पडायचं बाहेर? या Videoतून खूप काही शिकायला मिळेल

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.