Video | नवरदेवाने नवरीला अचानकपणे उचललं, भर मंडपात हशा पिकला, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

Video | नवरदेवाने नवरीला अचानकपणे उचललं, भर मंडपात हशा पिकला, व्हिडीओ एकदा पाहाच
BRIDE VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 3:54 PM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण आश्चर्यचकित होतो. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका लग्न समारंभातील आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. (groom suddenly pick up his bride video went viral on social media)

विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडत आहे

व्हिडीओमध्ये काही मजेदार गोष्टी घडल्या आहेत. या व्हिडीओमध्ये पाहूणे तसेच मित्रांच्या उपस्थितीत एक विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडत असल्याचे दिसतेय. मात्र या विवाह सोहळ्यामध्ये एक अडचण झाली आहे. पूजासाठी नवरदेव ज्या ठिकाणी बसणार आहे, ती जागा नवरीने बळकावली आहे. याच कारणामुळे पूजा करण्यास थोडी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण लक्षात आल्यानंतर नवरदेवाने मोठे धाडस केलेय.

नवरदेवाने नवरीला उचलले 

नवरदेवाने आपल्या नवरीला थेट उचलले आहे. नवरीला उचलून नवरदेवाने तिला तिच्या नियोजित जागेवर बसवले आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. नवरदेवाने नवरीला उचलल्याचे पाहून बाजूला बसलेले नातेवाईक आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच नवरदेवाने केलेली कमाल पाहून सगळीकडे हशा पिकलाय. नेटकऱ्यांनासुद्धा नवरी नवरदेवांमधील ही गोड केमिस्ट्री आवडली आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळालेली नाही. मात्र, नवरदेवाने केलेल्या करामतीमुळे लोकांना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रतिक्रियासुद्धा देत आहेत.

इतर बातम्या :

Video | कशाचाही विचार न करता चिमुकला रस्त्यावर आला, भरधाव वेगात कार आली अन्…

Video | लग्नमंडपात जाण्याआधी नवरीने केला नवरदेवाचा मेकअप, खास व्हिडीओ एकदा पाहाच

VIDEO | मै हू डॉन, राष्ट्रवादीतील मित्रांसोबत महेश लांडगेंचा डान्स, मैत्रीदिनी जुना व्हिडीओ व्हायरल

(groom suddenly pick up his bride video went viral on social media)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.