Gujarat Election 2022 Results: लोकांनी कहर केलाय कहर! बाबा काय ते मिम्स, निवडणुकीचा निकाल इंटरनेटवर लावून टाकला

जेव्हा जेव्हा निवडणूक, निवडणुकीचा निकाल असतो भारतात एक वेगळाच माहोल असतो. निवडणुकीचा माहोल! देशात कुठेही निवडणूक असो, जाळ आणि धूर सगळीकडेच असतो.

Gujarat Election 2022 Results: लोकांनी कहर केलाय कहर! बाबा काय ते मिम्स, निवडणुकीचा निकाल इंटरनेटवर लावून टाकला
Gujarat Election Result 2022Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 11:31 AM

आज राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस. आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी. मतमोजणी सुरु झालीये. गुजरातमध्ये भाजप आघाडीवर आहे, इथे भाजप आणि इतर पक्षांच्या आकड्यांमध्ये बराच फरक जाणवतोय. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजप मध्ये चांगलाच अटीतटीचा सामना रंगलेला दिसतोय. जेव्हा जेव्हा निवडणूक, निवडणुकीचा निकाल असतो भारतात एक वेगळाच माहोल असतो. निवडणुकीचा माहोल! देशात कुठेही निवडणूक असो, जाळ आणि धूर सगळीकडेच असतो. इंटरनेटवर तर लोक धुराळा करतात. नुसते मिम्स! जसजसा निवडणुकीच्या निकालात रंग चढत जातो तसतसा इंटरनेटवर मिम्सचा रंग चढत जातो.

इंटरनेट लोकांना देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून सेलिब्रेट करायची मुभा देतं. नेटकरी मिम्स टाकून टाकून त्या विषयाचा पार फडशा पाडतात. आजही तेच झालंय. काय ते मिम्स, काय तो इंटरनेटवर नुसता धुराळा. लोक हसून हसून पागल झालेत. तुम्हीही व्हाल, चला तर मग एक नजर टाकुयात आजच्या आपल्या या हॉट टॉपिक वर!

Non Stop LIVE Update
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.