अरे बापरे! शप्पथ घेऊन सांगा, करोडपती झालात तरी तुम्ही इतकी महाग चप्पल घ्याल का?

बाथरूमसाठी हवाई चप्पल खरेदी करायची असल्यास जास्तीत जास्त किती खर्च येईल?

अरे बापरे! शप्पथ घेऊन सांगा, करोडपती झालात तरी तुम्ही इतकी महाग चप्पल घ्याल का?
Hawai chappalImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 2:02 PM

कधी कधी काही सामान्य गोष्टी, ज्या आपण सहसा घरी वापरतो, त्या इतक्या जास्त किंमतीत उपलब्ध असतात की त्यावर सहज विश्वास ठेवणं सोपं नसतं. काही महिन्यांपूर्वी बकेट हजारो रुपयांना ऑनलाइन विकले जात असल्याचं आपण पाहिलं. त्याऐवजी इतक्या जास्त किंमतीत तर एखादा सोनं घेईल. अशीच आणखी एक घटना पुन्हा समोर आली आहे, ज्यावर लोकांना सहजासहजी विश्वास ठेवता येत नाहीये. बाथरूमसाठी हवाई चप्पल खरेदी करायची असल्यास जास्तीत जास्त किती खर्च येईल? 100 ते 200 रुपये खर्च येईल, पण त्याच बाथरूमच्या चपलांसाठी हजारो रुपये मोजण्याची तुमची तयारी आहे का?

आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सनी रोजच्या वस्तू इतक्या चढ्या भावाने विकायला सुरुवात केली आहे, ज्याची कोणालाही कल्पना नाही, ही गोष्ट ‘फॅशन’च्या नावाखाली लोकांना आश्चर्याची वाटते, पण लक्झरी फॅशन हाऊस ‘ ह्यूगो बॉस’ने यावेळी मर्यादा ओलांडलीये.

जर्मन लक्झरी फॅशन ब्रँड 8,990 रुपयांचे ब्लू फ्लिप-फ्लॉप्स लाँच केल्यामुळे चर्चेत आलाय. निळ्या रंगाच्या चप्पलच्या जोडीसाठी ही किंमत ठेवण्यात आलीये.

ट्विटर युजर्स अशा गोष्टींना ट्रोल करण्यासाठी अजिबात वेळ घेत नाहीत, हे वेगळं सांगायची गरज आहेका? अनेकांचा असा विश्वास आहे की हे फ्लिप-फ्लॉप देसी घरांमध्ये सापडलेल्या चपलांसारखे दिसतात.

ही पोस्ट पाहिल्यानंतर एका युझरने म्हटलं की, “खरं सांगायचं तर महागड्या या फ्लिप-फ्लॉप्स आणि तुमच्या रोजच्या हवाई चप्पलमध्ये फारसा फरक नाही.”

बरेच लोक त्याची वास्तविक किंमत १५० रुपये ठेवत आहेत. आणखी एका युझरने कमेंट केली की, “मी करोडपती झालो तरीही या रकमेत एकही चप्पल खरेदी करणार नाही.”

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.