Photo : 1860 मध्ये बांधकाम, 161 वर्ष जुनं, भारतातील एकमेव फ्लोटिंग चर्च, वाचा कधीही न वाचलेली माहिती!

आपल्या देशात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, या ठिकाणां संबधीच्या कथा, इतिहास आणि त्यांची रचना लोकांना आश्चर्यचकीत करतात. भारताता असेच एक रहस्यमयी चर्च आहे. पावसाळ्यामध्ये हे चर्च संपूर्ण पाण्याच्या खाली जाते, आणि उन्हाळयामध्ये ते पुन्हा आपल्याला पाहायला मिळते.

| Updated on: Oct 11, 2021 | 9:02 AM

1 / 5
हे चर्च कर्नाटकातील हसनपासून सुमारे 22 किमी अंतरावर असलेल्या शेट्टीहल्ली रोझरी येथे स्थित आहे. तेथील स्थानिक लोक या चर्चला बुडणारे चर्च किंवा तरंगते चर्च म्हणून ओळखतात. सध्या ह्या चर्चची रचना भग्न आहे, तरीही ती उत्तम कलाकृतीचा एक अद्भूत नमुना आहे.

2 / 5
हे चर्च 1860 मध्ये फ्रेंच मिशनऱ्यांनी बांधले होते. नंतर 1960 च्या दशकात,येथे गोरूर जलाशय बांधण्यात आले, जेणेकरून हेमवती नदीचे पाणी अधिक चांगल्या प्रकारे वापरता येईल, परंतु त्यानंतर या चर्चच्या आसपासची जमीन वालुकामय झाली. हळूहळू ही जागा देखील निर्मनुष्य झाली.

3 / 5
या चर्चच्या आसपासची जागा आता जवळपास वर्षभर पाण्यात बुडाली आहे. म्हणूनच हे चर्च खूप खास आहे. जर तुम्ही पावसाळ्यात येथे गेलात तर फक्त एक तृतीयांश चॅपल म्हणजेच (लहान चर्च) दिसू शकते.

4 / 5
रोझरी चर्चमध्ये आता एक गूढ आकर्षण आहे झाले आहे. आता हे चर्च काही पक्ष्यांचे घर आहे. या चर्चचे नवीन नाव - द ड्रॉइंग चर्च ठेवण्यात आले आहे.

5 / 5
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.