Social Media Trending : घोड्याचा लोकल प्रवास, सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर एका घोड्याचे फोटो व्हायरल होत आहे. हा घो़डा चक्क लोकमधून प्रवास करत आहे.पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणामधील बरुईपूर इथे एक घोड्यांची शर्यत झाली. यात हा सहभागी झाल्याचं बोललं जातंय.
मुंबई : लोकलमध्ये घोड्याल प्रवास करताना कधी पाहिलं आहे का? नाही ना? तुमची ही इच्छाही आज पूर्ण होईल. कारण सोशल मीडियावर (Social Media Trending) एका घोड्याचे (Horse) फोटो व्हायरल होत आहे. हा घो़डा चक्क लोकलमधून प्रवास करत आहे. हा घोडा आणि त्याचा फोटो पश्चिम बंगालमधील असल्याचं बोललं जातयं. पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणामधील (South 24 Pargana) बरुईपूर (Baruipur) इथे एक घोड्यांची शर्यत झाली. यात हा सहभागी झाल्याचं बोललं जातंय. प्रत्यक्षात हा फोटो कुठला आहे. आणि त्याचं वास्तव काय आहे, याविषयी ठोस माहिती मिळालेली नाही पण हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर एका घोड्याचे फोटो व्हायरल होत आहे. हा घो़डा चक्क लोकमधून प्रवास करत आहे.पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणामधील बरुईपूर इथे एक घोड्यांची शर्यत झाली. यात हा सहभागी झाल्याचं बोललं जातंय. प्रत्यक्षात हा फोटो कुठला आहे. आणि त्याचं वास्तव काय आहे, याविषयी ठोस माहिती मिळालेली नाही पण हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Guys is this True…?
Pictures have gone viral showing a horse inside a local train in #WestBengal. Pictures are reportedly from Sealdah-Diamond Harbour Down local train. #BreakingNews #HorizonForbiddenWest .@EasternRailway .@serailwaykol pic.twitter.com/0VMngSvMf8
— Sohini Sarkar (@SohiniSarka3) April 8, 2022
आता हा फोटो व्हायरल झाल्यावर त्यावर नेटकरी बोलणारच की… नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. घोडा ट्रेनमध्ये नेण्याची परवानगी कशी काय मिळाली, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. घोड्याचं तिकीट काढलं का?, असा खोचक सवालही काहींनी विचारला आहे. प्रत्यक्षात हा फोटो कुठला आहे. आणि त्याचं वास्तव काय आहे, याविषयी ठोस माहिती मिळालेली नाही पण हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संबंधित बातम्या