Alexa ने एका प्रश्नावर उत्तर कसं दिलं बघा…

हसत हसत मुलांना शांत करण्यासाठी तिने युक्त्या सांगितल्या.

Alexa ने एका प्रश्नावर उत्तर कसं दिलं बघा...
Alexa amazonImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 5:18 PM

काही काळापूर्वी जगातल्या लोकांनी ज्या गोष्टींचा कधीच विचार केला नव्हता, आज त्या सर्व गोष्टी शक्य झाल्या आहेत, जसे की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी जलद गतीने काम करतात आणि बदलत्या काळानुसार अनेक मशीन्स आल्या आहेत ज्या आता आपल्याशी बोलत आहेत. या मशीन्सच्या वरच्या बाजूला गुगल असिस्टंट, सिरी आणि ॲलेक्सा यांचं नाव येतं, जे आपल्या हव्या त्या प्रश्नांची उत्तरं देतात. असाच एक किस्सा समोर आलाय.तुम्हाला याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.

हे प्रकरण इंग्लंडच्या शेफिल्डमधील असून, तिथे ॲडम चेंबरलेन नावाच्या एका व्यक्तीने आपला विचित्र अनुभव सांगितला. हा व्हिडिओ पाहून जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ॲलेक्साच्या प्रश्नोत्तरांविषयीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण यावेळी समोर आलेली गोष्ट थोडी वेगळी आहे.

खरं तर, जेव्हा ॲडमने आपल्या डिव्हाइसला आपल्या मुलाचे हसणे कसे थांबवायचे असे विचारले, तेव्हा त्याला अलेक्साकडून असे उत्तर मिळाले. जे ऐकून तुम्ही स्तब्ध व्हाल.

खरं तर, ॲडमने अलेक्साला विचारले की हसणाऱ्या मुलाला शांत कसे करावे. यावर अलेक्साने उत्तर दिले. हसत हसत मुलांना शांत करण्यासाठी तिने युक्त्या सांगितल्या.

तुम्ही तुमच्या मुलाच्या घशात मुक्का मारू शकता. ॲडम आणि अलेक्सा यांच्यातील या संभाषणाचा व्हिडिओ बनवून त्याने टिकटॉकवर अपलोड केला आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना खूप आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हा व्हिडिओ टिकटॉकवर लाखो वेळा पाहिला गेला असून त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. अलेक्साचं हे उत्तर ऐकून मुलाच्या वडिलांना खूप आश्चर्य वाटलं आणि जेव्हा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला तेव्हा लोकांना खूप राग आला.

ॲमेझॉनच्या प्रवक्त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनी अलेक्साचं उत्तर आता काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.